Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

उंदरांनी केलेल्या नुकसानाची भरपाई कार इन्शुरन्स मध्ये मिळते का जाणून घ्या सविस्तर माहिती

 



उंदरांनी केलेल्या नुकसानाची भरपाई कार इन्शुरन्स मध्ये मिळते का जाणून घ्या सविस्तर माहिती





हेलाईट्स 

कार इन्शुरन्स मध्ये रॅट बाईक कव्हर कसं?

रेड बाईट कव्हर पॉलिसीचे दोन प्रकार

कार इन्शुरन्स मध्ये रेड बाईक कव्हर कसं? 

कार इन संस्कृत बाईक कव्हर कसं कार्य करत ?




कार इन्शुरन्स मध्ये रॅट बाईट कव्हर कसं?


असा एक गैरसमज आहे की उंदीर हे कार मध्ये फिरत नाही. तसेच ते कारचे नुकसान पण करत नाहीत. पण त्यांना कारमध्ये  जाण्याची संधी मिळाली की ते अजिबात दया मया दाखवत नाही. कारच्या आतील इंटिरियर मधील सर्व गोष्टींची ते नासाधुस करतात. त्याचप्रमाणे कुशन आणि वायरिंगची सुद्धा कृतडून नासधूस करत असतात. असं झाल्यास मालकाला मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागू शकतो. त्यामुळे अगदी उंदराने केलेल्या नुकसानाची भरपाई मिळवून देईल असा कार इन्शुरन्स म्हणजे विमा आपल्याकडे असणे आवश्यक आहे.

जेव्हा आपण कारचा विमा काढतो तेव्हा त्यात उंदरांनी केलेल्या नुकसानाची भरपाई देण्याची सुविधा दिली जात नाही. अशा प्रकारचा विमा कव्हरची सुविधा अस्तित्वातच नाही. असा अनेकां चा समज आसतो. पण उंदराने केलेल्या नुकसानाची भरपाई देणारी अशी एक स्वतंत्र विमा पॉलिसी अस्तित्वात आहे. रॅट बाईट कव्हर असं त्या विमा पॉलिसीच नाव आहे. या पॉलिसीमध्ये उंदरांमुळे तुमच्या वाहनाचे झालेले नुकसान कव्हर होत असते. रेड बाईटवर ही एक विमा टर्म आहे, जी कार खरेदी करताना घेता येत असते. जर तुमच्याकडे ही पॉलिसी असेल आणि उंदराने कारचे नुकसान केलं तर संबंधित विमा कंपनी दुरुस्तीसाठी खर्च देऊ शकते.



रॅट बाईट कार पॉलिसीचे दोन प्रकार 


१) पहिल्या प्रकारात विमा कंपनी दुसऱ्याच्या पाळीव प्राण्यांमुळे होणारे नुकसान कव्हर करते.


२) दुसऱ्या प्रकारात तुमच्या घराच्या जवळपास असणाऱ्या किंवा इतर ठिकाणच्या उंदराने तुमच्या कारचे नुकसान केलं असेल तर त्याची भरपाई विमा कंपनी देते.



यूपीआय पेमेंट चुकीच्या बँक खात्यावर गेल्यास पैसे परत कसे मिळवायचे जाणून घ्या त्यासाठी येथे क्लिक करा



कार इन्शुरन्समध्ये रॅट बाईट कव्हर का आवश्यक आहे?


होय अशी अनेक कारणे आहेत की त्यामुळे रेड बाईकवर घेणं आवश्यक आहे. उदाहरण द्यायचं झालं तर आपण राहतो त्या ठिकाणी आजूबाजूला खूप उंदीर आणि खुशी असण्याची शक्यता असते. हे उंदीर कारचे वायरिंग कुरतडून वायरिंग पूर्णपणे तुटू देखील शकतं. त्यामुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. वायरिंगमध्ये बिघाड झाला असेल तर इंजिन काम करणं थांबेल जर तुमच्याकडे रॅट बाइट कव्हर असेल तर वायरिंग दुरुस्त करण्यासाठी विमा कंपनी तुम्हाला त्याचे पैसे देईल.


कार इन्शुरन्समध्ये रॅट बाईट कव्हर कसं कार्य करत ?


कार इन्शुरन्समधील रॅट बाईट, कुशन कव्हर हे उंदरांनी खराब झालेल्या कारच्या दुरुस्तीचा खर्च मिळवून देत आहे. जेव्हा नवीन कार खरेदी केली जाते. तेव्हा अशा प्रकारचा कव्हर दिला जातो. जर एखाद्या उंदरांना कारच वायरिंग तोडले असेल किंवा कारचा इतर भाग खराब केला असेल तरी या विम्यामुळे कारच्या मालकाला आर्थिक संरक्षण मिळेल. तो विमा कंपनीकडून वाहनाच्या नुकसानाच्या दुरुस्तीचा सर्व खर्च देऊ शकतो.



Cyber Fraud : सायबर फ्रॉड करून आर्थिक फसवणूक झाल्यास तात्काळ हा नंबर डायल करा तुमचे पैसे तुम्हाला परत मिळतील ? येथे क्लिक करा



vehicleinsurance_for_rat_kill_claim_2022 





Post a Comment

0 Comments

close