Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

ऑनलाइन पैसे कमावण्याचे १० मार्ग | How To Earn 10 Ways Online Money 10 In Marathi

 


ऑनलाइन पैसे कमावण्याचे १० मार्ग | How To Earn 10 Ways Online Money 10 In Marathi 


Immage Secure By -pixabay.com



ऑनलाइन पैसे कमावण्याचे १० मार्ग | How To Earn 10 Ways Online Money 10 In Marathi 


                            नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत Online / ऑनलाइन पैसे कसे कमवायचे असतात. ऑनलाइन पैसे कमवण्यासाठी बाहेर कुठे जायची गरज नाही. तुम्ही ऑनलाइन पैसे घरी बसून काम करून कमवू शकत आहेत. ते पण महिन्याला 5 हजार पासून ते ५ लाख १० पर्यंत. होय आज घरी बसून पैसे कमवण्याचे सहज व सोय १०  मार्ग पाहणार आहोत.


हे पण वाचा - यशस्वी व्हिडिओ चॅनेल बनवण्याच्या पन्नास संकल्पना | Top 50 Youtube Channel Subject


अनेक तरुण आणि तरुणी आपल्या मोबाईल फोनवर आन कम्प्युटर वर सोशल मीडिया, फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हाट्स आप, ट्विटर आणि इतर वेबसाईटवर व्यस्त असतात. तुम्ही ऐकलं असेल अनेकजण ऑनलाइन पैसे कमवत आहेत. अगदी खरं आहे. असेच तुम्ही सुद्धा ऑनलाइन पैसे कमवू शकत आहेत. 


ऑनलाइन पैसे कमावण्याचा हा लेख तुमच्यापर्यंत पोहोचला आहे. म्हणजे निश्चितच तुम्हाला ऑनलाइन पैसे कसे कमवायचे आहे याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. म्हणजे तुम्हाला सुद्धा माझ्यासारखे आणि इतरांसारखे ऑनलाइन पैसे कमवायचे आहे. त्यामुळे आज हा लेख तुमच्या आयुष्याला महत्वाची कलाटणी देणार आहे. चला तर पाहूया टॉप १०  ऑनलाइन पैसे कमवण्याच्या पद्धती कोणत्या आहेत ते. 

 

ऑनलाइन पैसे कमावण्याचा हा मार्ग अगदी सहज सोपा आणि साधा आहे. जिथे तुम्ही दिवसातील ठराविक काही तास काम करून महिना चांगले पैसे निश्चितपणे कमवू शकत आहे. त्यामुळे नवीन एक लक्षात घ्या की हा लेख पूर्ण वाचवा.


हे पण वाचा - जीमेल अकाउंट कसे तयार करतात / How to create Gmail Account


मी जे १० मार्ग सांगणार आहेत ते पूर्णतः कायदेशीर आहेत. 

इकडे कुठलाही खर्च करायचा नाही. किंवा कोणाला फी म्हणून रक्कम भरायची नाही. शिवाय ह्या व्यवसायाला भांडवल लागत नाही. तुमचे ऑनलाइन पैसे कमावण्याचे काम अगदी मोबाईल फोनवर सुद्धा चालू करू शकत आहात.


ज्यांनी उघड्या डोळ्यांनी स्वप्ने पाहिली आहेत. आणि त्या स्वप्नांच्यासाठी मेहनत घेण्याची तयारी असेल. आणि ते पूर्ण करण्यासाठी संयम (Patience) आणि जिद्ध असेल त्यांनी नक्कीच हे आर्टिकल वाचून कृती आराखडा तयार करून स्मार्ट वर्क करावे.


Immage Secure By -pixabay.com


आता आपण पाहणार आहोत; ऑनलाइन पैसे कमावण्याचे मार्ग !!!


कुटुंबातील आणि वैयक्तिक खर्च भागवण्यासाठी जास्त गरज आहे ती पैस्यांची. त्यामुळे अनेकजण पैसे कमवण्यासाठी कोणते काम करत असतात. याची अनेकांना कल्पना नसते. आजच्या डिजिटल युगात माझ्यासह माझा मित्र परिवार ऑनलाइन पैसे कसे कमवायचे हे शिकत आहेत. आणि ऑनलाईन पैसे कसे कमवायचे हे शोधत आहे. असे कोणते काम आहे आणि त्यासाठी नक्की काय करावे असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. आता जग इंटरनेटमुळे जवळ आले आहे. स्मार्ट फोन आणि गॅजेट मुळे डिजिटल युग आले आहे. त्यामुळे प्रत्येकाला वाटत घरी बसून आणि ऑनलाइन पैसे कमवावे. नक्कीच तुम्ही हा मार्ग शोधत असाल तर निश्चित रहा.

 होय ही अतिशयोक्ती तर अजिबात नाही. त्यामुळे तुम्ही नाराज होऊन अस्वस्थ तर अजिबात होऊ नका. कारण ह्या लेखातून तुम्हाला मी ऑनलाइन घरी बसून पैसे कसे कमवायचे आहे. याबाबतीत १०  पद्धतींच्याबद्दल सांगणार आहे. त्यावर काम करून तुम्ही ५ हजार ते ५ लाख महिना उत्पन्न निश्चित कमवू शकणार आहे.

 


चला तर मंडळी आता आपण पाहू त्या ऑनलाइन पैसे कसे कमवायचे (मराठी माहिती) | Online Paise Kase Kamvayache In Marathi | 


हे पण वाचा - ह्या १० टिप्सनुसार यशस्वी यूट्यूब चैनल तयार करून लाखो कमवा



१ )  ब्लॉगिंग (Blog) लिहिणे  | Blog Writeing and Earn Money In Marathi -


 आपण सध्या नोकरी का कॉलेज करत आहे का? हे पण खूप महत्त्वाचे आहे. इंटरनेटवर काम करून घरी बसून पैसे कमवायचे असेल आणि ब्लॉगिंग मध्ये करिअर करायचे आहे. तर एक ब्लॉगर म्हणून तुम्ही Google Blog किंवा Word Press वर ब्लॉग चालू करून पैसे कमवू शकत आहे. हा एक चांगला आणि खात्रीशीर मार्ग आहे.


पण ब्लॉगर होणं सोपं काम नाही.

त्यासाठी सातत्यपूर्ण कष्ट घेऊन संयम बाळगून काम उभं करावं लागतं.

यासाठी Domen Name, Web Hosting, SEO यासारख्या टेक्निकल गोष्टी शिकून घ्यायला लागतात. यासाठी google आणि Youtube ची मदत उपलब्ध होईल. दोन्हीही प्लॅटफॉर्मवर अनेक लेख आणि टिटोरियल उपलब्ध आहेत. यामार्फत शिकून नक्कीच तुम्ही पैसे कमवू शकत आहे. 


आपला ब्लॉग तयार केल्यानंतर आपल्याला ज्या विषयात आवड आहे. आणि ज्या विषयाचे ज्ञान आहे; त्याविष्यावर लिखाण करावे. महत्वाचे म्हणजे Copy Pest करूं नये. जर तुम्ही स्वतःच्या Immage वापरत असाल तर उत्तम आहे. पण तुम्ही दुसऱ्याचे फोटो घेतले तर Credit द्यायला विसरू नका.


नियमितपणे ब्लॉगवर माहिती आणि लेख लिहीत राहिले तर त्यावर ट्राफिक यायला सुरुवात होईल. लोक तुमचा ब्लॉग वाचून share आणि कॉमेंट करतील. अशावेळी तुम्ही google एडसेन्सला Log In करून जाहिरात लावू शकता. मग त्यातून तुम्ही पैसे कमवू शकत आहेत.


हे पण वाचा - यूट्यूबर म्हणून यशस्वी होण्यासाठी ह्या २४ सिक्रेट टिप्सवर काम करा



Immage Secure By -pixabay.com




२ ) युट्यूब ( You Tube )वर व्हिडिओ उपलोड करणे | Upload To Youtube and Earn Money In Marathi -


२ जी इंटरनेट असताना इंटरनेटचा वापर कमी होता. पण आता ३ जी, ४ जी आणि ५ जी नेटवर्क आणि मोबाईल उपलब्ध होत आहे. त्यामुळे इंटरनेटचा वेग वाढला आहे. त्यामुळे आज भारतीय लोकांना Youtube वर व्हीडिओ पाहणे आवडत आहे.

Youtube हे Google च एक प्रोडक्ट आहे. हा ऑनलाइन पैसे कमावण्याचा खात्रीशीर मार्ग आहे. अनेकजण Youtube वरून लाखो रुपयांची कमाई करत आहे. शिवाय google वर हा विषय ट्रेंडींग मध्ये सुद्धा आहे. नक्कीच एक Youtuber म्हणून तुम्ही पैसे कमवू शकत आहे.


Youtube बद्दल एक मजेशीर गोष्ट आहे, तुम्ही Youtube वर प्रसिद्ध होऊन पैसे कमवू शकत आहे. लोक तुम्हाला ओळखू लागतात आणि सेल्फीचा आग्रह धरू लागतात.


Youtube वर आपल्या आवडीनुसार चांगले व्हीडिओ एडिटिंग करून पब्लिश करावे लागतील. त्यानंतर तुमच्या Youtube Channel वर ट्राफिक येईल. जसजसा तुमचा चॅनेल मोठा होईल. तसे तुमचे १००० Subscriber आणि ४००० तास व्हीडिओ पाहण्याचे लक्ष पूर्ण केले की तुम्हाला एडसेन्स अप्रुव्ह होईल. म्हणजे तुमचा चॅनेल मोनिटाईज होईल आणि तुम्हाला पैस्यांच्या रुपात उत्पन्न चालू होईल.


Youtube वर व्हीडिओ अपलोड करण्यासाठी ते स्वतः च तयार करावे लागतील.  नुसता Youtube Channel चालू करणे म्हणजे झालं असे नाही. दिवसाला हजारो youtube channel चालू होतात आणि बंद पण होतात. 


३ )  ई- बुक ( e book) लिहिने | e book Writeing and Earn Money In Marathi -


जर आपणाला लिहायला आवडत असेल तर आपण ई बुक निश्चितच लिहू शकता. जेव्हा आपण पुस्तक वाचतो तेव्हा त्याला एखादा लेखकाने लिहिलेले असते.


ई बुकचा नक्की अर्थ काय असतो प्रथम आपण ते पाहू या. ते एक इलेक्ट्रॉनिक पुस्तक असते. जे स्मार्टफोन, टॅब्लेट आणि संगणक ह्या इलेक्ट्रॉनिक उपकरणाद्वारे लिहू शकतो आणि वाचन करू शकतो. ही सर्व पुस्तके नोटपॅड आणि एमएस वर्ड सारख्या उपकरणाद्वारे लिहिली जातात. 

अशी पुस्तके सहजपणे ट्रान्सफर आणि कन्व्हर्ट केली जाऊ शकतात. ही सर्व पुस्तके ही आता स्मार्टफोन, अमेझॉन किंडल वर वाचली जाऊ शकतात.

 ही पुस्तके कमी किंमतीत उपलब्ध होत आहेत. अशा पुस्तकांना स्पर्श करू शकत नाही. पण पाहू आणि वाचू शकतो. 

 अशी अनेक पुस्तके लिहून प्रकाशित केली तर निश्चितच चांगलं उत्पन्न मिळते. 


Immage Secure By -pixabay.com



४ ) एफिलिएट मार्केटिंग (Affiliate Mareting) करणे  | Affiliate Mareting and Earn Money In Marathi - 


Affiliate Mareting अगदी साधी सोपी पध्दत आहे. ज्यामध्ये आपणाला इतर ई कॉमर्स वेबसाईटवर असलेले प्रोडक्ट

विक्रीसाठी प्रमोट करून पैसे कमवू शकत आहे.


सर्वात आधी तुम्हाला एखादी वेबसाईट किंवा ब्लॉग तयार करावा लागेल. आणि त्या वेबसाईटवर रोज ट्राफिक असणे आवश्यक आहे. ह्या वेबसाईटवर तुम्ही एखाद्या इकॉमर्स साईटवरील प्रोडक्ट ची लिंक share केली आणि त्या लिंकला क्लिक ते उत्पादन विकत घेतले तर तुम्हाला ४% पासून ते २०%कमिशन मिळू शकते. त्यासाठी एखाद्या इकॉमर्सच्या नामांकित वेबसाईटवर तुमचे Log In हवे.

उदाहरण - Amezon, Snapdeel, Flipcart, Ebay इत्यादी.

 

विश्वसनीय इकॉमर्स वेबसाईट ( (Trusted Company's) असेल तर लोक विश्वासाने खरेदी करतात. 

Affiliate Mareting मधून पैसे कमवण्यासाठी खालील पद्धती पाहू. 

 ● पाहिले Affiliate Products ला प्रमोट करण्यासाठी योग्य प्लॅटफॉर्म ची करणे आवश्यक आहे.


● त्यासाठी तुम्ही प्लॅटफॉर्मसाठी website, Blog, E Mail, facebook, Whats Aap, किंवा Youtube ह्यापैकी कोणत्याही प्लॅटफॉर्मची निवड करू शकत आहे.


● त्यासाठी Affiliate Mareting Program ची चांगली निवड करून काम करू शकत आहात. 


● जसे की Amezon, click Bank, Snapdeel यावर आपले अकाउंट उघडून प्रॉडक्ट ची लिंक तयार करून ती आपल्या वेबसाइटवर किंवा ब्लॉगवर पब्लिश करू शकत आहे. 


● ज्यावेळी तुमच्या वेबसाईटवर ट्राफिक नुसार त्या लिंकला क्लिक करून प्रॉडक्ट विकला जाईल तेव्हा त्यातून तुम्हाला कमिशन म्हणून पैसे मिळतील.


● होय, कमिशन म्हणून आज अनेकजण लाखो रुपयांची कमाई करत आहे. असे नक्कीच तुम्ही सुद्धा पैसे कमवू शकत आहे.



५ ) फ्रीलांसर (Freelancer ) चा काम करणे |Freelancer Work and Earn Money In Marathi -


फ्रीलांसिंग म्हणून घरी बसून पैसे कमवण्याचा उत्तम मार्ग आहे. वेगवेगळ्या आस्थापना यांचे काम घेऊन ते पूर्ण करून पाठवू शकत आहात. त्या कामाच्या बदल्यात त्या आस्थापना आणि संस्था तुम्हाला पैसे देतात.


फ्रीलांसिंग हे काम खूपच वैशिष्ट्य पूर्ण आहे.


● आपल्या स्वत:च्या आवडत्या किवा त्यांच्या जागेवरून काम करणे. 

● स्वत : चे वेळापत्रक स्वत:च निश्चित करणे. 

● आपल्या कामाचे मानधन स्वत:च ठरवू शकता. 


या क्षेत्रात अनेक पण दीर्घकालीन संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे तुम्हाला आवड असलेले आणि ज्ञान असलेले क्षेत्र निवडून घरी बसून पैसे कमवू शकत आहात.


६ ) ऑनलाइन ट्यूटोरियल / क्लासघेणे |  Online Tutorial / Class Freelancer and Earn Money In Marathi -

ऑनलाइन ट्यूटोरियल / क्लास हे घरी बसून पैसे कमवण्याचा अलीकडील सर्वात चांगला मार्ग आहे.

 तुम्ही ह्या विषयात तज्ञ असाल तर हा पर्याय तुमच्यासाठी वरदान असेल. तुम्ही ऑनलाइन क्लास आणि ट्यूटोरियल घेऊन ठराविक आणि हमखास पैसे कामवू शकत आहे. ह्या कामासाठी App आणि Youtube, facebook हे पर्याय उपलब्ध आहेत.

 

७ ) शेअर मार्केट काम करणे |  - Share Marketing and Earn Money In Marathi -



शेअर मार्केट ही एक मोठी डिजिटल बाजारपेठ उपलब्ध आहे. या प्लॅटफॉर्मवर Share खरेदी आणि विक्री केली जा असते. याच व्यवहाराला शेअर मार्केट म्हणतात.

जेव्हा एखाद्या कंपनीचा शेअर वधारला जातो तेव्हा अनेकजण आपल्या जवळ असणारे शेअर विक्री करून नफा कमवत असतात.

                                  ह्या क्षेत्रात हजारो लोक रोज नोकरी म्हणून काम करत असतात. ते सर्व शेअर मार्केट आणि कंपनी यांचे विश्लेषण करत असतात. ज्या कंपनीचा शेअर खाली अल तर ते लगेच विकत घेतात. यामध्ये इंटरडे /रोज आणि दीर्घकालीन असे व्यवहार केले जातात. ह्या क्षेत्रात खूप पैसे मिळतात पण शेअर बाजाराचे आणि ऑनलाइन पद्धतीचे ज्ञान असेल तरच इकडे व्यवहार करावेत. कारण शेअर बाजार खूप धोकादायक पण आहे आणि फायदेशीर पण आहे. 



८ )  म्युच्युअल फंड वर काम करणे  | Mutual Fund and Earn Money In Marathi -



म्युच्युअल फंड मध्ये अनेक गुंतवणूक दाराचे पैसे हे एकाच जागी येत असतात. आणि ह्या आलेले पैसे पुन्हा बाजारात गुंतवणूक म्हणून लावले जातात. अलीकडे म्युच्युअल फंड मालमत्ता ही व्यवस्थापन कंपन्या व्यवस्थापित करतात.

अनेक एएमसी मध्ये अनेक म्युच्युअल फंड योजना असतात. जेव्हा एखादी व्यक्ति सर्व पैसे एकदम भरू शकत नाही. त्यासाठी sip ही योजना कार्यरत असते.



आता आपण sip म्हणजे काय ते पाहू : - 

Sip म्हणजे Systematic Investment Plan होय. 

ह्यामध्ये तुम्ही महिन्याला ५०० रूपयांपासून पुढे कितीही पैसे गुंतवणूक करू शकत आहेत. ह्या योजनेची माहिती देण्यासाठी सरकार टीव्ही आणि रेडियो, बातमीपत्र यावर जाहिरात करत आहे. 

म्युच्युअल फंड सही है...|

म्युच्युअल फंड मध्ये पैसे गुंतवण्या आधी तज्ञ लोकांचा सल्ला अवश्य घ्यावा. अन्यथा नुकसान होण्याचा धोका होऊ शकतो.


९ ) फोटो काढा उपलोड करा आणि पैसे कमवा - Shell Your Photos Online and Earn Money In Marathi 


                   जर तुमच्याकडे चांगले फोटो असतील. जे तुम्ही चांगल्या Camera  द्वारे काढलेले असतील. तर ते सर्व फोटो Shutterstock, Fotolia, iStockphoto, Photobucket, Photomoolah अशा वेबसाईटवर ते फोटो विकून पैसे कमवू शकत आहे. जर तुमचे फोटो कोणाला आवडले तर ती व्यक्ति वरील वेबसाईट मार्फत फोटो खरेदी करेल आणि तुम्हाला तुमचे कमिशन मिळेल. जर तुमच्यात फोटोग्राफी ची कला असेल आणि तुम्ही हे करू शकत असाल तर तुम्ही नक्कीच पैसे कमवू  शकाल. त्यामुळे ऑनलाइन पैसे मिळवण्यासाठी हा पर्याय चांगला ठरू शकेल. 


१० ) डोमेन खरेदी करून विका - Domen Buying and Selling In Marathi 


                                   Domen Name हे विकत घेऊन ठेवून द्या. जेव्हा त्या डोमेनची मार्केट मध्ये गरज असेल तेव्हा लोक तुम्हाला संपर्क करतील. तेव्हा तुम्ही ते जास्त किमतीत विकू शकत आहे. अनेक लोक शेअर मार्केट सारखे Domen Stock करून ठेवतात. जेव्हा ते विकत घेतात तेव्हा खूप कमी किंमत असते. अगदी ३०० रुपये ते १००० रुपये किंमत असते. जेव्हा domen ची बोली लागेल तेव्हा हेच domen  २५ - ३० पट जास्त दराने विकत येईल. domen ची जेव्हा गरज असते तेव्हा अनेक कंपन्या जास्त दर देऊन महागडे Domen  विकत घेतात. त्यामुळे ऑनलाइन पैसे कमवण्याचा हा उत्तम मार्ग आहे. 


        मित्रांनो या व्यतिरिक्त पण आणखी मार्ग आहेत ते तुम्ही ऑनलाइन शोधू शकत आहे. तर वरील दहापैकी एखादा मार्ग निवडून कामाला लागा आणि ऑनलाइन पैसे कमवा.


Information source - THTS TEEM


 

 



 

 





Post a Comment

1 Comments

close