Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

फेसबुकवरून पैसे कमवण्याचे सर्वोत्तम १२ मार्ग | Top 12 Ways to Make Money On Facebook In Marathi - 2020

 

फेसबुकवरून पैसे कमवण्याचे सर्वोत्तम १२  मार्ग |

Top 12 Ways to Make Money On Facebook In Marathi - 2020


Immage Secure By -pixabay.com

                फेसबुक हा जगातील सर्वात मोठा सोशल प्लॅटफॉर्म आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे आणि ह्या वेबसाईटचे विशेष रोज २.६ अब्ज लोक रोज इकडे भेट देत असतात. याशिवाय फेसबुक वापरणारे लाखों लोक रोज उपस्थिती लावत असतात. त्यामुळे फेसबुकचा वापर करणारे रोज इकडे न चुकता येत असतात. ते नेहमीच स्वत:चे Update देत असतात. शिवाय अनेक गोष्टी शोधण्यासाठी फेसबुकचा वापर करत असतात. त्यामुळे फेसबुक वापरत नाही, असे खूप कमी लोक सापडतील.

हे पण वाचा - यशस्वी व्हिडिओ चॅनेल बनवण्याच्या पन्नास संकल्पना


डिजिटल युगात कोणत्याही जाहिरातीसाठी आता फेसबुक हे एक सहज सोप आणि लोकप्रिय व्यासपीठ उपलब्ध झालेले आहे. त्यामुळे अनेक व्यावसायिक पैसे खर्च करून फेसबुकच्या वेगवेगळ्या माध्यमातून जाहिरात करत असतात. तरीही ऑनलाइन पद्धतीने फेसबुककडून पैसे कमवणे सहज साध्य आणि सोप आहे. फेसबुक हा असा प्लॅटफॉर्म आहे, जिथे वेगवेगळ्या देशातील आणि भागातील वेगवेगळ्या प्रकारचे लोक रोज उपस्थित असतात. त्यामुळे फेसबुक ही एक सर्वात मोठी ऑनलाइन बाजारपेठ आहे. त्यामुळे फेसबुकवरून पैसे कमवणे अगदी सोप आहे. त्यासाठी फेसबुक आणि त्यातील काही पद्धती आपणाला निश्चित माहिती असणे गरजेचे आहे.


हे पण वाचा - ऑनलाइन पैसे कमावण्याचे १० मार्ग | How To Earn 10 Ways Online Money 10 In Marathi


  सार्वजनिक बाबतीत विचार करायचा झाला. तर सोशल मिडियावर असे अनेक प्लॅटफॉर्म आहेत. त्यांचे फीचर हे पण वेगवेगळे आहेत. आणि त्यांना पण वेगवेगळ्या मर्यादा आहेत. whatsaap आणि Instagram असे दुसरे प्लॅटफॉर्म पण आहेत. पण फेसबुक सारखे त्यांच्याकडे वाप्रकर्ते जास्त नाहीत. म्हणून फेसबुकच महत्वपूर्ण आहे. फेसबुकची स्थापना पण खूप जुनी आहे.  Whatsaap वर संपर्क करायचं झाल्यास त्या व्यक्तीचा मोबाईल संपर्क क्रमांक असणे आवश्यक आहे. पण जेव्हा तुम्ही फेसबुकचा विचार करत असता, तेव्हा इकडे आपण कोणाचाही त्यांच्या नावाने शोध घेऊ शकत आहे. इकडे फेसबुकवर मोबाईल क्रमांकची आवश्यकता नाही. आणि आता फेसबुकला पूर्ण कळाले आहे, की फेसबुक वापरणाऱ्यांना फेसबुकचा वापर आता बाजारपेठ म्हणून करायचा आहे. त्यामुळे फेसबुकने आता व्हिडिओ,चित्र आणि मजकूर (न्यूज, माहिती, हेल्थ, पर्सनल केअर ई.) संदर्भात अनेक उत्पन्नाचे मार्ग समोर आणले आहेत. आणि आपण ते सर्व पाहणार आहोत.

फेसबुक वरुण पैसे कसे कमवायचे ? How  To Earn Money From Facebook ?

होय, फेसबुक मार्फत पैसे मिळवण्याचे अनेक मार्ग आहेत. आपण त्यातील सोपे,निवडक आणि प्रसिद्ध १२   मार्ग खाली पाहणार आहोत. त्यातील आपल्याला आवडणारे आणि त्यातील ज्ञान असणारे शिवाय आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार निवड करू शकत आहे.  


१) फेसबुक ग्रुप | Facebook Grup  - 

फेसबुकवर तुम्ही सहज फेरफटका मारला तर तुम्हाला अनेक fb Grup दिसतील. त्यांचे सदस्य हे जवळपास १ M पर्यन्त आहेत. त्यामध्ये राजकीय, सामाजिक, प्रेम, सेलिब्रिटि आणि एतिहासिक ग्रुप दिसतील. अनेक संस्था,राजकीय पक्ष आणि कंपन्या ह्या त्यांच्या प्रचारासाठी अशा ग्रुपचा वापर करत असतात. लोकांना जोडण्यासाठी प्रशासक म्हणून अनेक तरुणांना पगारी काम दिले जाते. तर अनेक ग्रुप हे वैयक्तिक चालविले जातात. अशा ग्रुपवर पोस्ट शेअर करण्यासाठी. त्यांच्या पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ Share करण्यासाठी प्रती Shareing ला २०० रुपये ते २००० हजार दिले जात आहे. त्यामुळे अशा पद्धतीने आपण हजारो आणि लाखों कमवू शकत आहेत.

ही पण वाचा - यूट्यूबर म्हणून यशस्वी होण्यासाठी ह्या २४ सिक्रेट टिप्सवर काम करा


२) फेसबुक खाते व्यवस्थापित करणे | Manage Facebook Acount -

जर आपणाला फेसबूक संदर्भात पुरेसे ज्ञान असेल आणि आपण फेसबुक चांगले चालवण्याची हातोटी ठेवत असाल. त्यासह फेसबुकवर चांगले आकर्षक फोटो आणि पोस्ट वेळेनुसार करत असाल. भारतात असे अनेक लोक आहेत. त्यांना फेसबुक चालवण्यासाठी वेळ नसतो. असे लोक आपले सोशल मीडिया खाती इतरांना चालवायला देत असतात. बहुतेक राजकीय, सेलिब्रेटी, उद्योजक आणि संस्था ह्या त्यांची सोशल मिडियाची सर्व खाती एखादा व्यक्ति मॅनेजर म्हणून कामाला ठेवून त्याला पगारी चालवायला देत असतात. अशा लोकांचे आपण सोशल मीडिया व्यवस्थापक म्हणून काम करून मोठा पगार घेऊ शकत आहे. किंवा अशी एखादी कंपनी चालू करून ही सेवा ह्या लोकांना देऊन लाखों रुपये कमवू शकत आहात. 

३) फेसबुक मार्केट प्लेस | Facebook Market Place - 

Link – https://www.facebook.com/marketplace/

फेसबुक मार्केट प्लेस हे फेसबुकने स्वतः प्रसिद्ध ( Lonch ) केलेला एक चांगला प्लॅटफॉर्म आहे. हे फीचर आपल्याला फेसबुकवर थेट वस्तु विकण्यासाठी व्यासपीठ तथा जागा उपलब्ध करून देत आहे. हे व्यासपीठ वापरुन तुम्ही तुमच्या वस्तूंची यादी लिहून त्यावर किंमत टाकून चित्रासह विक्रीसाठी ठेवू शकत आहेत. जर तुमच्याकडे उत्पादने नसतील तर ती तुम्ही दुसऱ्याची घेऊन विकू शकत आहे.


ह्या व्यासपीठामार्फत जगभरात हजारो लोकाना एकाच वेळी उत्पादने विकू शकत आहे. त्यासाठी फेसबुकने काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्या सुचनांच्या अधीन राहून विक्री करू शकत आहे. हा सर्व प्लॅटफॉर्म ग्लोबल असल्यामुळे इथे ग्राहकांच्या मर्यादा नसतात. त्यामुळे तुम्हाला व्यावसाय करण्यासाठी मर्यादा नाहीत. म्हणून तुम्ही फेसबुक मार्केट प्लेस हे व्यासपीठ वापरुन सहज लाखों रुपये कमवू शकत आहेत. 

हे पण वाचा - ह्या १० टिप्सनुसार यशस्वी यूट्यूब चैनल तयार करून लाखो कमवा

४) स्वत:च्या व्यवसायाचा फेसबूकवर प्रचार करा | Adivertise Your Business On Fb - 

तुम्ही फेसबुकवर जवळपास २.५ अब्ज लोकांना संपर्क करू शकत आहेत. कारण फेसबुक हे जगातील सर्वात मोठे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. फेसबुकवर आपण आपल्या व्यवसायाची जाहिरात करून आपला व्यावसाय हा अनेक लोकांच्या पर्यन्त पोहोचवून वाढवू शकत आहे. आपण फेसबुकवर आपल्या संस्थेचे, कंपनीचे किंवा उत्पादनाचे fb Page  किंवा ग्रुप तयार करून त्यावर तुमच्या उत्पादनाची जाहिरात केली तर आहे तो व्यवसाय अनेक पटींनी वाढेल.


अशा प्रचारासाठी इतर जाहिराती पेक्षा खर्च कमी येईल आणि तुम्ही तुमच Product जगभरात पोहोच करण्यासाठी यशस्वी व्हाल. आणि शेवटी तुम्ही या मार्फत नक्कीच लाखों रुपये कमवाल.

५) फेसबुकचे एफलियट मार्केट | Affiliate Marketing On  Facebook - 

जगातील सर्व बाजार हे कमिशनवर चालत असतात. त्यामुळे बाजारात आपण दुसऱ्या कंपनीचा माल विकत असतो. आता आपण पाहू बाजार कसा चालतो आहे. उदाहरण म्हणून पाहू की समजा एक ए कंपनी आहे आणि ती बी मार्फत क पर्यन्त माल पोहोचवते आहे. म्हणजे स्वत: चा माल विकत असते. तेव्हा कंपनी ब ला काही टक्केवारी मध्ये कमिशन देत असते. 

हे पण वाचा - युट्यूबर म्हणून यशस्वी होण्यासाठी महत्वाचे ३६ विषय

         फ्लिपकार्ट, अमेझोन, स्नॅपडील सारख्या काही कंपन्या एफलियट साठी संधी उपलब्ध करून देत आहेत. त्यासाठी या कंपनीच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन एफलियट खाते उघडावे लागते आहे. त्यानंतर तुम्ही तिकडचे उत्पादन / वस्तु फेसबुकवर विकू शकत आहे. मग त्यातून जी विक्री होईल त्यातील कमिशन म्हणून तुम्हाला सदरची कंपनी ५% ते २०% निश्चित असे कमिशन देत असते. त्यामुळे या पद्धतीने पण तुम्ही लाखों रुपये सहज कमवू शकत आहे.


६) फेसबुकसाठी सामग्री (कंटेंट) लिहा | Creat Facebook Content - 

आपणला जर लिहायची आवड असेल आणि आपण चांगले माहितीपर आणि आरोग्याचे लेख लिहू शकत असाल तर तुम्ही फेसबूक साठी लिहून निश्चित पैसे कामवू शकत आहे. फेसबूक अशा लोकांना प्रोत्साहन देत आहे. त्यांना चांगले व्यासपीठ उपलब्ध करून दिलेले आहे. 

फेसबूकवर असे लिहिण्यासाठी तुम्हाला प्रथम २२ social वर खाते असणे आवश्यक आहे. तेथे आपण आवश्यकतेनुसार पिडीफ, शब्द किंवा इतर प्रकारची file upload करून आपले लेख सबमीट करू शकत आहे. त्यासाठी तुम्हाला fb Page पण तयार करावे लागेल आणि त्यातील मार्गदर्शक सुचनानुसार लिहावे लागेल. त्यामुळे इकडे पण तुम्ही पैसे कमवू शकत आहे.

हे पण वाचा - जीमेल अकाउंट कसे तयार करतात ?

७) फेसबुकच्या Like विकून पैसे कमवा | Earn By Selling fb Like -

फेसबुकवर LIke आणि कमेंट ह्या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. त्या मिळवण्यासाठी लोक रांगेत उभे आहेत. त्यामुळे यातून पण चांगली कमाई होऊ शकत आहे. परंतु हे काम नेहमीच वादग्रस्त राहिलेले आहे.

अनेकांच्या मते हे काम अत्यंत चुकीचे आणि घातक आहे. असे Like चे काम करणे बेकायदेशीर आहे. असे अनेकजण व्यक्त होत आहे. पण काही अर्थी हे बरोबरच आहे. असे लोक जाहीरपणे बोलत आहेत. परंतु हा प्रकार कायदेशीर होऊ शकत आहे. सदर व्यवस्थेत कुठल्याही प्रकारे हैक न करता याचा वापर करणे आवश्यक आहे. त्यामुळे याबदल्यात तुम्ही १ हजार Like च्या मार्फत ७० $ ते १०० $ कमवू  शकत आहात.  


८) थेट प्रसिद्धी | Direct Advertising -  

थेट प्रसिद्धी / Direct Adv. फेसुकवर सर्वात जास्त प्रचलित पद्धत आहे. आपल्याकडे कोणत्याही प्रकारचे Youtube चॅनेल असेल किंवा Blog असेल. तर त्याचा या थेट पद्धतीद्वारे प्रचार करू शकत आहे. हे करण्यासाठी आपल्याकडे एखादे fb Page असणे आवश्यक आहे. त्या फेसबूक Page वर रोज ट्राफिक येत असेल, तर ते लोक नक्कीच चॅनेलवर भेट देतील. पण तुम्ही इकडन कमवनार नाही, पण Youtube आणि Blog द्वारे निश्चित पैसे कमवू शकत आहात. 

९) कल्पनांचा प्रचार | Influence Marketing On  Facebook -

फेसबुकवर अनेक असे Page आहेत की ज्यांचे लाखों Like आणि followers आहेत. अशा page वर तुम्ही पहिले असेल की हे लोक विशिष्ट प्रकारच्या कल्पना, माहिती आणि राजकीय पक्षाच्या जाहिराती करत असतात. आणि अनेक वेबसाइटच्या लिंक पण Page वर Share करत असतात. फेसबुकवर हा वापरला जाणारा सर्वात जास्त आणि कठीण मार्ग आहे. पण या मार्गात ह्या कामाला आर्थिक मोबदला पण सर्वात जास्त जास्त दिला जातो आहे.

१०) फेसबुक अॅड वरुण पैसे कमवा | Earn From Facebook Ads -

Link- https://www.facebook.com/adsmanager/

फेसबुकवर आपल्या Page चा प्रचार करण्यासाठी फेसबुक अॅड चा उपयोग केला जात आहे. जर आपण फेसबुक अॅड मॅनेजर खाते तयार केले तर तुम्ही दुसऱ्याचे Page प्रमोट करून पैसे कमवू शकत आहे.

फेसबुक एड्सचा वापर फेसबुकवर आपल्या पेजची जाहिरात करण्यासाठी केला जातो, परंतु जर आपण फेसबुक एड्सचा एक भाग झालात तर आपण दुसर्‍याच्या पृष्ठास प्रोत्साहन देण्यासाठी पैसे कमवू शकता. हे करण्यासाठी आपल्याकडे एक मोठे Followers Page  असणे आवश्यक आहे.


११)  इंस्टंट आर्टिकल | Instant Article - 

आपल्याकडे Website किंवा Blogs असेल तर आपण फेसबुकच्या Instant Article प्रोग्राम मध्ये भाग घेऊ शकत आहे. त्यासाठी काही Page आणि Website ची टेक्निकल प्रोसेस पूर्ण केली की फेसबूक Instant Article मंजूर करत असते. त्यांतर आपण वेबसाइट वरील लिंक Page वर Share  केल्यावर fb त्या कंटेंट वर अॅड दाखवेल आणि त्या अॅड मार्फत आपली Earning चालू होईल. सध्या अनेक News  Website आणि Blog ने Instant Article मंजूर करून घेतले आहे. आणि ते ह्या द्वारे लाखों कमवत आहे. त्यामुळे यामध्ये खूप संधी आहे.


१२) वॉच व्हिडिओ इन स्त्रीम अॅड  | Video Watch In-Stream Ads -

वॉच व्हिडिओ / Watch Video बद्दल एक मजेशीर गोष्ट आहे, तुम्ही वॉच व्हिडिओ मधून Facebook वर प्रसिद्ध होऊन पैसे कमवू शकत आहे. लोक तुम्हाला ओळखू लागतात आणि सेल्फीचा आग्रह धरू लागतात.

फेसबूकवर आपल्या आवडीनुसार चांगले व्हीडिओ एडिटिंग करून पब्लिश करावे लागतील. त्यानंतर तुमच्या Facebook Page वर ट्राफिक येईल. जसजसा तुमचा व्हिडिओ व्हायरल  होईल. त्यानंतर तुमचे  Page  In-Stream Ads मंजूर होईल होईल. आणि तुम्हाला पैस्यांच्या रुपात उत्पन्न चालू होईल. अशा प्रकारे नक्कीच लाखों रुपये कमवू शकत आहे.


हे पण वाचा - How To Earn 10 Ways Online Money 10 In Marathi


फेसबुक मार्गदर्शक सूचना | Facebook community Guideline -

Facebook वर कार्यरत असताना तुम्ही जेव्हा एक व्यावसायिक म्हणून काम करत असता। तेव्हा त्यांच्या मार्गदर्शक सुचनांचे / community guidelines चे पालन करूनच काम करावे लागत असते. community guidelines / मार्गदर्शन सूचना वाचण्यासाठी facebook च्या Website ला भेट द्या.

मार्गदर्शक सुचनांचे / community guidelines चे उलंघन झाले तर तुमचे खाते कायमचे बंद केले जाते. त्यामुळे fb वर पैसे कमवताना सावध आणि सतर्क राहणे आवश्यक असते. अशा प्रकारे तुम्ही एकूण वरील १२ प्रकारे Fb वरुन पैसे कमवू शकत आहे. 

    आमचा लेख आवडल्यास नक्की share करा आणि कमेंट करा. धन्यवाद !

Information source - THTS TEEM


Post a Comment

0 Comments

close