Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

तुम्हाला 1 करोंड मिळणार जर तुमच्याकडे ७ - १५ लाख रुपये येणार असतील तर अशी करा गुंतवणूकतुम्हाला 1 करोंड मिळणार जर तुमच्याकडे ७ - १५  लाख रुपये येणार असतील तर अशी करा गुंतवणूकImage Secure By - jagran.com
पुणे : तरुणांनी आर्थिक साक्षर होणे आणि गुंतवणूक बाबत सतत माहिती घेत

राहणे ही आता काळाची गरज आहे. भारत वेगाने प्रगती करत आहे. तर

उत्पन्नाची साधने यांच्यात सतत आमूलाग्र बदल घडत आहेत. जागतिक

पातळीवर होणारे बदल आणि वाढती महागाई यांचे परिणाम हे सातत्याने

दिसत आहेत. २१ व्या शतकात आणि डिजिटल युगात आपली आणि

आपल्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बदलायची असेल किंवा जे आहे ते

टिकवायचे असेल तर नवनवीन गोष्टी आत्मसात कराव्या लागतील.

काळाबरोबर चालावे लागेल नाहीतर आपण पर्याप्त साधन संपत्ती आणि

पुरेसा पैसा असूनही मागे राहू. कालानुरूप श्रीमंत आणि गरीब या संकल्पना

यांना बदलत स्वरूप येत आहे. तर Smart Work आणि Smart

Investment यांची माहिती घेऊन त्या रचनेद्वारे  काम किंवा उत्पन्नाचे मार्ग

आणि साधने  निर्माण करणे आवश्यक आहे.

जर तुमच्याकडे पुढील काही महिन्यात किंवा वर्षात  ७ - १५  लाख रुपये येणार असतील. तर तुम्हाला लाभांश म्हणून निश्चित परतावा तर मिळेलच. शिवाय तुम्ही गुंतवणूक केलेली रक्कम  ७० % ते ८५ % नुसार दुप्पट होईल. अर्थात गुंतवणूक केलेल्या रक्कमेचे मूल्य अंदाजे ३.६ वर्षे ते ५ वर्षांत दुप्पट होईल. किंबहुना त्याहून जास्त पण होऊ शकते. 

उदाहरण :  

१) IOCL हा शेअर जाने - २०२० मध्ये ५० ₹ होता, आता तो ८९.७५ वर ट्रेड करत आहे. 

२)  ITC LTD हा शेअर जाने - २०२० मध्ये १८० ₹ - २०० ₹ होता, आता तो

४४२ ₹ वर ट्रेड करत आहे. 

३) TCS हा शेअर जाने - २०२० मध्ये १६५४ ₹ होता, तर आता तो ३६२१ ₹

वर ट्रेड करत आहे.

तुम्ही तुमचे अतिरिक्त पैसे ज्याची तुम्हाला भविष्यात आवश्यकता भासणार नाही. असे पैसे कामावर लावून तणावमुक्त आयुष्य जगू शकता. यालाच स्मार्ट गुंतवणूक म्हणतात. 

जर तुमच्या शेअर्सचा अपेक्षित पोर्टफोलिओ पूर्ण झाला असेल तर उर्वरित रक्कम तुम्ही म्युच्युअल फंडचा पोर्टफोलिओ बनवण्यासाठी वळवू शकत आहे. 

त्यासाठी तुम्हाला आता जास्त वेळ लागणार नाही किंवा कोणाकडे जाण्याची आवश्यकता पण नाही. तुम्ही तुमच्या मोबाईल मधून कोणत्याही नामांकित कंपनीचे Aap Dowenload करून तुमचे डीमॅट खाते उघडू शकत आहे. त्यासाठी जास्त खर्च आणि वेळ पण लागत नाही. त्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे, नियम आणि अटी स्विकारून डी मॅट खाते उघडायचे आहे. अशी अगदी साधी सरळ आणि सोपी पद्धत असते.  

यासाठी जास्त ज्ञानी असावे लागत नाही. पण थोड्याफार प्रमाणात हुशार असावे लागेल. ज्ञानी आणि हुशार यातील फरक समजला की समयसूचकता आणि घेतलेल्या निर्णयात अचूकता येत असते. जेणेकरून तुम्हाला बेसिक गोष्टीं शिकून Work करता येईल. त्यासाठी Youtube वर व्हीडिओ पहावे लागेल आणि एखादा शेअर्स आणि म्युच्युअल फंडचा अनुभव असणारा मित्र किंवा नातेवाईक यांचं मार्गदर्शन घेऊन स्वानुभवातून हळूहळू पुढे काम वाढवता येईल. 

आता आपण जे शेअर्स सुचवणार आहोत ते पाहू या. 

।। शेअर्स पोर्टफोलिओ ।। 

१)  IOCL मध्ये १ लाख गुंतवणूक करा.

२) ITC मध्ये १ लाख गुंतवणूक करा.

३) Tata Steel मध्ये १ लाखांची गुंतवणूक करा.

४)  Tata Power मध्ये १ लाखांची गुंतवणूक करा.

 ५) Tata Motors मध्ये १ लाखांची गुंतवणूक करा.

 ६) हिंदुस्थान झिंकमध्ये १ लाख गुंतवा.

 ७) NTPC मध्ये १ लाख गुंतवणूक करा.

 ८) एक्साइड किंवा अमरा राजा बॅटरीमध्ये १ लाख गुंतवणूक  

     करा.

९)  IRCON / IRFC / RVNL मध्ये १ लाख गुंतवणूक करा.

९) पिडीलाइट उद्योगांमध्ये १ लाखांची गुंतवणूक करा.

१०) दीपक नायट्रेटमध्ये १ लाखांची गुंतवणूक करा.

११) ITC मध्ये १ लाखाची गुंतवणूक करा.


मला वाटतं तुम्हाला एकरकमी लाभांशचे उत्पन्न मिळण्यासाठी आणि

तणावमुक्त राहण्यासाठी तुमच्या रक्कमेची / फंडाची एकाचवेळी वाढ

होण्यासाठी एवढंच पुरेसं आहे. तुम्हाला अजूनही उरलेले पैसे गुंतवायचे

असल्यास वरील सूचीबद्ध कंपन्यांमध्ये मूल्य वाढवा किंवा तुम्हाला आणखी

गुंतवणूक करण्यासाठी चांगल्या कंपन्या सापडतील. 


।। म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ ।।

तुम्हाला मिळालेल्या अर्थात तुम्ही कष्टाने कमावलेले पैसे किंवा शिल्लक राहिलेल्या पैस्याला कामाला लावले आणि त्याने तुम्हाला ५ हजार ते ५० हजार कमवून दिले. होय, यालाच स्मार्ट गुंतवणूक म्हणतात. आपण झोपलेलो असलो, कुठेही फिरायला गेलो, शेतात, कंपनीत कामावर असलो तरी आपल्या खात्यावर पैसे आले पाहिजे. अशी गुंतवणूक करायला हवी किंवा व्यावसाय उभा करायला हवा. वय, वेळ, काळ, भौगोलिक क्षेत्र आणि परिस्थितीनुसार वेगवेगळ्या व्यक्तीनुसार वेगवेगळ्या संकल्पना असतात.

● म्युच्युअल फंड

१) SBI Blue chip Fund - Regular plan - Growth : २४.३३%

२) Aditya Birla Sun life - Focuse Equity Fund - Regular plan - Growth : ३०.४२%

३) HDFC Mip-cap Opportunities Fund - Regular plan : ३०.९९% 

४) HSBC Equity Saving Fund - Regular plan - Growth : १८.२२% 

५) ) Baroda BNP Paribas Mid Cap Fund Regular plan : २०.२०% 

६) DSP Equity opportunities Fund - Regular plan : ४३.४०%

७) Kotak Flexi Cap Fund - Regular plan : १४.४३%

८) Nippon India Multi Cap Fund - Regular plan : २३.२४%

वरील प्रमाणे म्युच्युअल फंड आहेत. तसेच बाजारात या व्यतिरिक्त पण अनेक म्युच्युअल फंड उपलब्ध आहेत. ते व्यक्ती, वय आणि गरजेप्रमाणे त्यांची निवड, प्राधान्य आणि कालावधी ठरेल.

GR / Regular : वरील यादीत नमूद केलेले म्युच्युअल फंड हे चांगले रिटर्न देत आहेत. फंडाच्या शेवटी % नमूद केले आहेत.  वर नमूद केलेले रिटर्न हे Gr / Reg प्लॅन चे आहे. म्हणजे फंड मॅनेजर मार्फत केलेली गुंतवणूक आहे. त्यातील पहिली यादी अंदाजे ६ वर्ष दरमहा SIP द्वारे गुंतवणूक केलेली आहे.

Direct Plan : तसेच Direct Plan पण बाजारात उपलब्ध आहे. त्यासाठी Zerodha Coin आणि Groww App वर आणि इतर पर्याय उपलब्ध आहेत. जे रेग्युलर पेक्षा २ % ते ६ % अधिक रिटर्न देत असतात.

डायरेक्ट आणि रेग्युलर म्युच्युअल फंड योजनांमधील फरक

डायरेक्ट म्युच्युअल फंड म्हणजे काय?

रेग्युलर म्युच्युअल फंड म्हणजे काय?

म्युच्युअल फंडातील थेट योजनेपेक्षा नियमित योजनेचे फायदे

डायरेक्ट विरुद्ध रेग्युलर म्युच्युअल फंड मधील कोणता चांगला आहे?

म्युच्युअल फंड नियमित आहे की थेट आहे हे कसे ओळखावे? असे सतत विचारले जाणारे प्रश्न असतात.

 ● डायरेक्ट प्लॅन : डायरेक्ट प्लॅन म्हणजे तुम्ही थेट म्युच्युअल फंड कंपनीकडून (सामान्यत : त्यांच्या स्वतःच्या वेबसाइटवरून) खरेदी करता.  किंवा अनेक ट्रेंडींग Aap वर पर्याय उपलब्ध आहेत.

● रेग्युलर प्लॅन :  नियमित योजना म्हणजे तुम्ही सल्लागार, दलाल किंवा वितरक ( मध्यस्थ ) मार्फत खरेदी करता.  नियमित योजनेत, म्युच्युअल फंड कंपनी मध्यस्थांना कमिशन देते. हे नंतर योजनेतून खर्च म्हणून वसूल केले जाते. म्युच्युअल फंड्समध्ये, नियमित योजनेसाठी खर्चाचे प्रमाण जास्त असते.  उदाहरण : NJ Investment आणि इतर

सूचना : सर्व प्रकारच्या गुंतवणूक ह्या आर्थिक जोखिमेच्या अधीन असतात. त्यामुळे शेअर्स आणि म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना तज्ञ व्यक्तींचा सल्ला नक्की घ्या. 


रेग्युलर वि डायरेक्ट म्युच्युअल फंड तपशीलवार माहिती समजून घेण्यासाठी

Google  किंवा Youtube करा.

Post a Comment

1 Comments

close