Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

फेसबुक पेज (Page) कसे तयार करायचे ? How to Creat Facebook Page | फेसबूक पेज कैसे बनाए |

 

फेसबुक पेज (Page) कसे तयार करायचे ?


immage Secure By - pixabay.com


How to Creat Facebook Page
 

फेसबूक पेज कैसे बनाए |फेसबुक पेज कसे तयार करायचे? 

 

पेज कसे तयार करतात हे पाहण्या अगोदर आपण फेसबुक पेज आणि फेसबुक अकाउंट म्हणजे काय हे पाहू या.

 

१) फेसबुक पेज - Facebook Page 

मराठीत बोलायचं झालं तर ते एक पान असा त्याचा अर्थ होतो आहे. 

 

        आपण आपला व्यवसाय, ब्रँड, संस्था, शासकीय विभाग आणि सार्वजनिक व्यक्ती यांची माहिती किंवा नवीन सूचना देण्यासाठी फेसबुक पेजचा उपयोग करू शकत आहे.

 

२) फेसबुक खातं - Facebook Account 

फेसबुकवर आपले वैयक्तिक खाते उघडलं जाते त्याला फेसबुक अकाउंट असे संबोधले जाते. यावर आपण आपली वैयक्तिक माहिती आणि मत share करू शकतो. इतरांना Like, कमेन्ट आणि share करू शकत आहे. यामध्ये आपल्याला नातेवाईकांना जोडता येत तर अनेक व्यक्तींना मित्र परिवार म्हणून जोडता येते आहे.

३) पेज आणि खातं - Page आणि Account

फेसबुकवर आपलं स्वतःच वैयक्तिक खातं असेल तरच आपण page तयार करू शकत आहे. किती page तयार करावी यासाठी ठराविक काही बंधन नाही. आपण वैयक्तिक खातं हे संपर्क आणि Update साठी वापरत असतो. तर Page वरून व्यवसायाची मोफत जाहिरात करू शकत आहे. त्यामुळे ब्रँडची जागरूकता होऊन विक्रीत वाढ होऊ शकत आहे.

 

४) पेज असे तयार करा - 

तुम्ही तुमच्या Fb अकाउंटवर Log In केलेलं असेलच आणि जर केले नसेल तर प्रथम लगेच log in करा. जर तुम्ही ही पद्धत मोबाईल वर करत असाल तर सर्वात वरील उजव्या बाजूला तीन ड्रॉप दिसत असतील. त्या ड्रॉप डाऊन मेनुवर क्लिक करून Pages वर क्लिक करा.


Create Page हा पर्याय दिसेल त्यावर एक क्लिक करा. त्यानंतर पुढे Get Started वर क्लिक करा.

 

तुम्हाला कोणत्या नावाने Page तयार करायचे आहे. ते नाव लिहून टाका. तद्नंतर तुम्हाला Category मधील एक पर्याय निवडायचा आहे. आपल्या page नुसार तो निवडून घ्या. 
त्यानंतर Next करून पुढे जावे. जर तुमची वेबसाईट असेल तर तिचे नाव लिहून टाका. किंवा नसेल तर स्कीप करून पुढे जावे. 

 

 

आता शेवटी तुमच्या पेजचे प्रोफाइल आणि कव्हरचा फोटो निवडून अपलोड करा किंवा स्कीप करा. आणि ते फोटो तुम्ही नंतर पण टाकू शकत आहेत.

आता Continue असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक केल्यावर अंतिमत तुमचे page तयार झाले आहे असे समजावे.

आता अशाप्रकारे वरील प्रमाणे तुमचे हक्काचे फेसबुक पेज (Facebook Page) तयार झालं आहे.

जर तुम्ही वरीलप्रमाणे page तयार केले असेल आणि तुम्हाला त्यात काही अडचण येत असेल तर कमेन्ट मध्ये नक्की कळवा.


Information source - THTS TEEM


Post a Comment

0 Comments

close