Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

यशस्वी व्हिडिओ चॅनेल बनवण्याच्या पन्नास संकल्पना | Top 50 Youtube Channel Subject | Top 50 Topics Youtube Channel Banane Ke Liye |


 यशस्वी व्हिडिओ चॅनेल बनवण्याच्या पन्नास संकल्पना |

Top 50 Youtube Channel Subject | Top 50 Topics Youtube Channel Banane Ke Liye | 



Image Secure By -pixabay.com


यशस्वी व्हिडिओ चॅनेल बनवण्याच्या पन्नास संकल्पना -

अनेक युट्युबर त्यांच्या ग्राहकांसाठी कसे व्हिडीओ बनतात. यशस्वी व्हिडिओ चॅनल बनवण्याच्या पन्नास संकल्पना | Top 50 Youtube चॅनेल Subject | Top 50 Topics Youtube Channel Banane Ke Liye याबाबत तुम्हाला आज मी माहिती देणार आहे. नवीन संकल्पना आणि आयडिया मी तुम्हाला सांगणार आहे. याबाबत युट्युबनेच  सांगितलेले आहे. कदाचित यातील काही संकल्पना तुम्हाला माहिती असतील, तर काही संकल्पना तुम्हाला माहिती नसतील. जर तुम्ही नवीन चॅनेल चालू करणार असाल. तर तुमच्यासाठी ह्या  Top Best  ५० आयडिया महत्त्वाच्या ठरतील. कारण ह्या संकल्पना वापरुन अनेक यूट्यूबर त्यांच्या चॅनेल मार्फत लाखों रुपये कमवत आहेत.




Image Secure By -pixabay.com


टॉप १० भारतीय Youtube Channel


भारतात अनेक यशस्वी Youtuber आहेत. अशा चॅनेलचे 1 Million + Subscriber झालेले आहेत. आपण असे दहा Youtuber पाहणार आहोत. ज्यांचे व्हिडिओ खूप लोकप्रिय झालेले आहेत. त्यामुळे अशा Youtuber ची ओळख संपूर्ण भारतभर झालेली आहे. कारण ते माहितीपूर्ण आणि दर्जात्मक व्हिडिओ करत असतात. चला तर असे कोणते चॅनेल आहे ते पाहू. 


१) Chuchu tv 

२) BB Ki Vines

३) 5 Minit Shil

४) Nisha Madhulika    

५) Amit Bhadana

६)  Kapitsa Kitchen

७) Sandeep Maheshwari 

८) shish Chanchlani Vines

९) The Vial Fever

१०) Tanya St. 


हे पण वाचा - युट्यूबर म्हणून यशस्वी होण्यासाठी महत्वाचे ३६ विषय


  • Amit Bhadana, 

  • Bike And Car,

  • Facts Videos,

  • News Videos,

  • Arjun Said



वरील चार चॅनेल हे फक्त उदाहरण म्हणून तुम्हाला सांगितले आहे. तुम्ही Youtube वर कोणत्याही प्रकारचे व्हिडिओ Upload करू शकत आहे. पण तुम्हाला Youtube वर कोणत्या प्रकारचे व्हिडिओ Upload करू नये, याची माहिती करून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी यूट्यूब चॅनेल कम्युनिटी गाईड लाइन वाचने आवश्यक आहे.


 

Image Secure By -pixabay.com



सर्वसाधारणपणे पाहिले गेले तर तुम्ही youtube साठी कोणत्याही प्रकारचे व्हिडिओ करू शकत आहे. नवीन नवीन विषय निवडताना कधी कधी समजून येत नाही. त्यामुळे आपण निवडलेल्या विषयावर काही दिवस व्हिडिओ करत असतो. पण नंतर आपणाला त्या विषयावर व्हिडिओ करायला आवडत नाही. म्हणून आपणाला आवड असलेल्या विषयावर आणि सहज सोपे असेल असे विषय निवडावे आणि त्याला तयार करताना खर्चासह वेळ पण कमी लागेल ह्या गोष्टीवर लक्ष असू ध्यावे. म्हणजे भविष्यात चॅनेलचा विषय बदलावा लागणार नाही. आणि तो बदलला तरी तो चॅनेल Rank  होईल की नाही हे संजू शकणार नाही. परिनामत चॅनेल बंद करावा लागू नये. बहुदा असे होते त्याचे कारण आपण आपल्या भूमिकेवर म्हणजे जो Topic घेतला आहे. त्यावर फोकस / लक्ष देत नाही. त्यामुळे आपण कोणत्या Topic वर व्हिडीओ करू शकत आहे, हे पाहणे आवश्यक आहे. शिवाय त्याच Topic वर अनेक महीने किंवा वर्षे व्हिडीओ करून  घेतलेल्या कामाला न्याय  देऊ शकत आहे का हे पाहणे गरजेचे असते.



त्यामुळे आम्ही तुम्हाला Top 50 Youtube चॅनेल Subject विषयी माहिती देणार आहोत. त्यामुळे तुम्ही Top 50 Youtube चॅनेलसाठी चांगला Topics घेऊन Youtube  आणि Google वर search  करून जास्तीत जास्त माहिती घेऊन अभ्यास करावा. त्यांतर Youtube वर काम चालू करावे.



यूट्यूबर म्हणून यशस्वी होण्यासाठी ह्या २४ सिक्रेट टिप्सवर काम करा



आपण आता उदाहरण पाहू या. जसे की Latest News, Android Apps Tutorial, Tech Info ,Android Apps Tutorial आणि इतर Subject असणारे चॅनेल तयार करण्याबाबत विचार असाल  तर प्रथम त्या संदर्भात Youtube  वर त्या प्रकारचे चॅनेल आहेत का ते पहावे. जर असेल तर त्यांनी ते कसे बनवले आहेत. आणि त्यांचा दर्जा, कलात्मकता, Subscriber, Views पाहणे जरूरी आहे. जर तुम्ही निवडक केलेल्या विषयावर चॅनेल नसेल तर तात्काळ कामाला लागावे. आपल्या चॅनेलसाठी Daily Technology संदर्भात माहिती कोणत्या प्लॅटफॉर्मवर मिळेल हे पाहून घ्यावे.


आपण आतापर्यंत अनेक चॅनेल पहिले असतील, त्यामध्ये कॉमेडी पासून News आणि Game पासून फिल्मी तर Tech पासून कॉमेडी हा प्रवास कसा वाटतो आहे. आहे की नाही भन्नाट मग.. आहेच भन्नाट.आतापर्यंत खूप Tech  चॅनेल पाहिले असतील. ते फक्त Technology बाबत न हसता खूप गंभीरपणे व्हिडीओ देत असतात. पण tech ला जर विनोदी करून म्हणजे कॉमेडी Tech व्हिडीओ बनविले तर भारी अगदी भन्नाट कल्पना आहे. तुम्ही कल्पना करू शकत नाही. असा पण Tech Burner नावाचा चॅनेल आहे. Tech Burner ह्या चॅनेलचे ४.१२ m Subscriber झाले आहेत. त्यामुळे तुम्हाला  ते किती यशस्वी आहेत हे समजेल.



Image Secure By -pixabay.com


चला तर मित्रांनो पाहू या यशस्वी व्हिडीओ चॅनेल बनवण्याच्या पन्नास संकल्पना | Top 50 Youtube चॅनेल Subject | Top 50 Topics Youtube Channel Banane Ke Liye |



  1. Travel Vlogs, 

  2. Tutorials ( Education and Technology ),

  3. Tech Comedy,

  4. Fitness And Health Tips,

  5. Social Experiments,

  6. Prank Video,

  7. Informational Videos ( Job, Palace, Courses)

  8. Inspirational Quotes,

  9. Fact Based Video ( Amazing Place, Top 10 Movies) 

  10. Lifestyle Vlogs,

  11. Music videos,

  12. Business Ideas,

  13. Men Fashion Tips,

  14. Dance Video,

  15. Study Materials,

  16.  Personality Development,

  17. Career Guidance,

  18. Magic Tricks,

  1. Roast (Comic),

  2. Stock Market,

  3. Latest Technology,

  4. Car Accessories Review,

  5. Money Saving and Tax Saving Tips,

  6. Website Development Tutorial,

  7. Inspiring Interview,

  8. Android Apps Tutorial, 

  9. Video Making Tips,

  10. Acting Tips,

  11. Photography Tips,

  12. Biography,

  13. How To Anything, 

  14. Product Reviews and Unboxing,

  15. Love Tips,

  16. Gaming, 

  17. Smartphone Hacks,

  18. Pets ( Dog,Cat, Rabbit)

  19. Makeup Tutorial, 

  20. Cooking,

  21. Business,

  22. Trends,

  23. Hair Tutorial, 

  24. Interior Designing,

  25. Tips And Tricks,

  26. Astrology,

  27. Clothing Collection,

  28. Shopping Tips,

  29. Screen - Cast,

  30. App And Software Tricks,

  31. Response Video On Politics,

  32. Cartoon Comedy Videos,

  33. Hand Craft And Art.


                             वरील सर्व ५० कल्पनांची Youtube व्हिडिओ बनवण्यासाठी शिफारस करत आहे. वरील पैकी जे आवडेल असे एक किंवा दोन संकल्पना घेऊन तुम्ही व्हिडिओ करू शकत आहे.या व्यतिरिक्त खूप संकल्पना आहेत. त्यावर काम करून तुम्ही हजारो व्हिडिओ करून एक यशस्वी Youtuber म्हणून खूप पैसे कामवू शकत आहे.


* हे पण वाचा - ह्या १० टिप्सनुसार यशस्वी यूट्यूब चैनल तयार करून लाखो कमवा



Image Secure By -pixabay.com



                    जर तुम्हाला यशस्वी व्हिडिओ चॅनेल बनवण्याच्या पन्नास संकल्पना | Top 50 Youtube चॅनेल Subject | Top 50 Topics Youtube Channel Banane Ke Liye | आवडल्या असतील तर लाइक आणि शेअर नक्कीच करा.


 




 


 

 


 

 

 

 

 

 




 









.




Post a Comment

0 Comments

close