Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

युट्यूबर म्हणून यशस्वी होण्यासाठी महत्वाचे ३६ विषय : 36 Important Topics Fo Success As A Youuber

 युट्यूबर म्हणून यशस्वी होण्यासाठी  महत्वाचे ३६ विषय  :  36 Important Topics Of Success As A Youtuber   


 Image Secure By - pixabay.com


युट्युब म्हणून त्यावर काम करताना किंवा किंवा एक यशस्वी युट्यूबर होण्यासाठी कोणता विषय निवडावा त्या विषयावरती व्हिडिओ कसे करावेत याबाबत परिपूर्ण अशी माहिती देणार्‍या टिप्स आपण या लेखात करणार आहोत.





 Image Secure By - pixabay.com



           चॅनेलसाठी विषय खालील प्रमाणे निवडावे :-

१) गडकोट किल्ले ट्रेकिंग,
२) ऐतिहासिक वास्तू आणि प्रसिद्ध मंदिर माहिती,
३) प्रवास वर्णन - Traveling,
४) शिवकालीन कला आणि मर्दाणी खेळ,
५) चित्रकला - Drawing,
६) पाककला अर्थात रेसिपी - Cooking, ( शेतात / किचन मधील),
७) विनोदी व्हीडिओ - prank, Comedy, 
८) आयुर्वेद माहिती ( वनस्पती आणि त्यांचे उपयोग ),
९) कुस्ती (इतर खेळ )
१०) पोहणे ( विहीर, नदी आणि स्विमिंग पूल),
११) संगीत वाद्य, गायन आणि नृत्य ,
१२) शेती कामे आणि पिके यांची माहिती,
१३) Computer, Mobile / Technical Tutorial,
१४) Unboxing Cool Product,
१५) Product / Service Reviewing,
१६) खाद्य पदार्थ स्टॉल्सची माहिती,
१७) Vlog Your Life,
१८) Gaming Live  ( गेम खेळलेले व्हीडिओ),
१९) शिक्षण - Education, 



२०) Lifestyle Advice,
२१) Animation,
२२) News and  Entertainment,
२३) Animals Doing Absolutely Anything,
२४) Motivational and Inspirational blog ,
२५) Health, Wellness and Fitness, ( व्यायाम शाळेतील व्यायाम प्रकार)
२७) रस्ते घाट,
२८) ट्रेनची माहिती,
२९) विमानांची माहिती,
३०) प्राण्यांची माहिती,
३१) five minutes Craft,
३२) टाकाऊ पासून टिकाऊ,
३३) मराठी न्यूज चॅनेल 
३४) हिंदी न्यूज चॅनेल 
३५) Bike Ride,
३६) आणि इतर 



              युट्यूब वर काम करण्यासाठी वर नमूद करण्यात आलेले विषय आहेत. आणखी काही विषय शोधले तर नक्कीच सापडतील.आपणाला ज्यामध्ये आवड रुची आहे असे विषय नक्कीच असतील.  त्यातील ज्ञान, माहिती आहे आणि ज्या विषयाचा जवळचा संबंध येत आहे. असा विषय घेऊन आपला चॅनेल चालू करू शकत आहात.
 Image Secure By - pixabay.com



         आपण फक्त कामावर लक्ष केंद्रित करून घेतलेल्या कामाला न्याय दिला पाहिजे. नवीन नवीन चॅनेल चालू केला की आपण लगेच Views, Watch हावर्स आणि Subscriber वाढत नाही. म्हणून चिंतेत असतो. आणि हे चालू असताना डॉलर मध्येच वर डोकं काढतो. अरे उत्पन्न कधी चालू व्हायचे? असा विचार मनात घर करून असतो. त्यामुळे आपले लक्ष हे विचलीत होत असते. आणि महत्वाचे म्हणजे आपण छोट्या छोट्या बाबींमुळे किंवा अपयशाने खचून जाता कामा नये. मराठी माणसाला आज, आत्ता, ताबडतोब यश हवे असते.


                             पण जीवनात तथा जगात लगेच मिळालेल्या गोष्टी ह्या दीर्घकाळ टिकत नसतात. आणि यश हे तात्काळ मिळत नसते. त्यासाठी सातत्याने प्रामाणिकपणे प्रयत्न करीत रहावे लागते. आणि बऱ्याच वेळा माणूस यश प्राप्तीच्या चार पावलं मागे म्हणजे जवळपास असतो आणि तो तिथेच प्रयत्न करायचे थांबतो. पण यश हे जवळच चार पावलांवर वाट पाहत असते. आणखी थोडेसे प्रयत्न केले तर यश प्राप्ती होत असते. आपण सय्यम आणि धीर हा बाळगणे तर दूर पण स्वतःची तक्रार करत सुटतो. आयुष्यात काही खरं नाही, मला काय जमत नाही, अवघड आहे, लई स्पर्धा आहे, अगोदरच करायला हवे होते. अशा कुरबुरी करत बसतो आणि मूळ ध्येय, लक्ष आणि आपली स्वप्न विसरून जातो.

            Youtube च्या बाबत ब्रँडिंग करून आणि समजून काम करावे. म्हणजे चॅनेलच्या नावाने फेसबुक पेज आणि इन्स्टाग्रामवर अकाउंट चालू करावे. तिकडे पण काही चॅनेलसह इतर चांगल्या पोस्ट share कराव्यात आणि लिंक पण share कराव्यात. व्हीडीओ ला एडिटिंग करून क्रेटिव्ह करावे.
 
 Immage Secure By - pixabay.com



               व्हीडीओ चे कंटेंट चांगले देऊन डिसक्रिप्शन लिहून Tag हे व्हीडिओतील विषयावर आधारित द्यावे. किवर्ड पण चॅनेलच्या व्हीडिओ तील विषयांवर आधारित द्यावेत. म्हणजे व्हीडिओ viral व्हायला मदत होईल. 

यश हे निश्चित आहे....
                                                                           धन्यवाद !!!



 Image Secure By - pixabay.com






Post a Comment

0 Comments

close