Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

यूट्यूबर म्हणून यशस्वी होण्यासाठी ह्या २४ सिक्रेट टिप्सवर काम करा : Work on these 24 secret tips to be successful as a YouTuber


 यूट्यूबर म्हणून यशस्वी होण्यासाठी ह्या २४ सिक्रेट टिप्सवर काम करा : Work on these 24 secret tips to be successful as a YouTuber


 Image Secure By - pixabay.com 


हे पण वाचा - यशस्वी व्हिडिओ चॅनेल बनवण्याच्या पन्नास संकल्पना

Work on these 24 secret tips to be successful as a YouTuber



 Image Secure By - pixabay.com


◆ कंटेंट - कंटेंट अर्थात व्हीडिओ करताना संख्यात्मक न करता गुणात्मक करावे. व्हीडिओ संख्या कमी असेल तरी Views, Subscriber, आणि रेव्हेन्यू वर परिणाम होत नाही. या उलट परिणाम होऊन त्यात निश्चित वाढ होते.

◆ डिस्क्रिप्शन - व्हीडीओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हीडिओची माहिती व्हीडीओच्या विषयानुसार लिहीने आवश्यक आहे.


◆ वेळ - Youtube वर यशस्वी असणारे ब्लॉगर, News वाले किंवा आपल्या चॅनेलच्या संदर्भात असणारे चॅनेल हे कोणता वार आणि वेळी व्हीडीओ पब्लिश करत आहेत ते वेळ पहा आणि त्यानुसार आपली पब्लिश करण्याची वेळ निश्चित करा..


◆ शेड्युल - दोन व्हीडिओमध्ये किती दिवसांचे अंतर ठेवून ते पब्लिश करतात. हे पाहून तुम्ही तुमचे शेड्युल तयार करा. आणि त्यानुसार व्हीडिओ तयार करून ठेवा.


 Immage Secure By - pixabay.com



◆ व्हीडिओ प्रोमो - तुम्ही जो व्हीडिओ पब्लिश करणार आहात. त्या व्हीडिओ चा एक प्रोमो तीन ते पाच दिवस अगोदरच

तयार करून पब्लिश करा.


◆ ककम्युनिटी टॅब - तुम्हाला जर कम्युनिटी टॅब मिळाला असेल तर मग त्यावर फोटो आणि व्हीडिओ लिंक Share करा.


◆ सर्व्हे - कम्युनिटी टॅबवर पोल घेत चला. त्यावरून Subscriber ला नक्की काय आवडते आहे. हा अंदाज येईल त्यावर

काम करा.


◆ स्टोरी - स्टोरी फिचर उपलब्ध आहे, तर त्यावर शॉर्ट व्हीडिओ अपलोड करा.


 Immage Secure By - pixabay.com


◆ बिजनेस व्हाट्सआप - ह्या व्हाट्सएपची ब्रॉडकॉस्ट लिस्ट तयार करा. लोक जोडताना माहितीसाठी आमच्या ग्रुपला ला

join व्हा. असा संदेश व्हाट्सएपला आणि व्हीडिओ च्या End ला द्या.. पुढे फ्री आणि हक्काचे प्रमोशनससाठी प्लॅटफॉर्म

तयार होईल.


हे पण वाचा - ऑनलाइन पैसे कमावण्याचे १० मार्ग


◆ सोशल मीडिया - Vlog च्या किंवा News च्या नावे fb Page आणि Insta Page सारखे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म

वावरून Update देत जाणे. 


◆ कनेक्टिव्हिटी - व्हीडिओ पब्लिशिंग करताना ठरलेल्या वेळी आणि दिवशी खंड न पडता पब्लिश व्हायलाच

हवा...त्यानुसार ब्रँडिंग होत आणि subscriber हे मग कनेक्ट राहतात.


◆ End Screen / C Card - व्हीडिओच्या End Screen आणि C Card ला व्हीडिओ सेट करा. हे करण्यासाठी मूळ

व्हीडिओच्या शेवटी व्हीडिओ थोडा Blank ठेवा.


◆ डिफॉल्ट सेटिंग - Top 5 Views वाले व्हीडिओ आणि fb Page, Insta link सह बीजनेस व्हाट्सएपची लिंक संपर्कासाठी

डिफॉल्ट सेट करा.


Disclaimer - डिस्क्रीपशन मध्ये Disclaimer अवश्य लिहून डिफॉल्ट सेट करा.


  Immage Secure By - pixabay.com



◆ क्लिक आर्ट - क्लिक आर्टवर चॅनेलचा विषय आणि त्यासंदर्भात झलक दिसायला हवी त्यानुसार क्लिक आर्ट फोटो तयार

करून सेट करा.


◆ क्लिक आर्ट लिंक - क्लिक आर्टवर सोशल मीडिया आणि वेबसाईटच्या लिंक सेट करा.


◆ व्हीडिओ प्ले लिस्ट - आणखी महत्वाचे म्हणजे आपल्या व्हीडिओच्या विषयानुसार Play List तयार करा.


◆ एडिटिंग - व्हीडिओ शूट केला तर जास्तीत जास्त एडिटिंग आणि voice ओव्हर भर द्यावा.


◆ मल्टिपल ऍड - व्हीडिओ हा कमीतकमी ८.३० मिनिटे असणारा करावा म्हणजे मल्टिपल ऍड त्यावर लावता येईल. याचा

सरळसरळ परिणाम $ वाढण्यावर होतो.


ही पण वाचा - ह्या १० टिप्सनुसार यशस्वी यूट्यूब चैनल तयार करून लाखो कमवा


◆ सेल्फ ऑडिट - आपण हाती घेतलेल्या कामाला, भूमिकेला आणि जो वसा स्वीकारला आहे त्याला न्याय देत आहोत का

याच परीक्षण रोजच स्वतःच करा.


◆ स्पर्धा - स्वतःची इतर Youtuber शी तुलना करण्यापेक्षा स्वतःशीच तुलना करुन पहावी.


◆ चांगलं काम - मी जास्तीत जास्त चांगले काम करून कालच्या पेक्षा अधिक चांगले काम आज नक्कीच उभं करील याची

खात्री करून घ्यावी. 


◆ यशस्वीतेचा निश्चय - यशस्वी होण्यासाठी जमलं तर केला व्हीडिओ नाही तर नाही केला असे चालणार नाही .वेळ नाही

व्यस्त होतो. असे चालत नाही....ह्या कामासाठी विशेष वेळच काढावा आणि तसा ठाम निश्चय करावा.



                                                                  Image Secure By - pixabay.com


◆ अंमलबजावणी आणि उत्पन्न - ह्या सूचना अमलात आणून कार्यवाही केली की नक्की यशस्वी होऊन तुमच्या बँक खात्यात

$ पाऊस पडेल.







Post a Comment

0 Comments

close