Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Cibil Score : सिबिल स्कोर तपासा ते पण विनामूल्य नाहीतर कर्ज मिळणार नाही.



Cibil Score : सिबिल स्कोर तपासा ते पण विनामूल्य नाहीतर कर्ज मिळणार नाही.




Cibil Score : Check cibil score is free otherwise you will not get loan.


पुणे : सिबिल स्कोर ( Cibil Score ) हा त्या व्यक्तीची आर्थिक पत किती आहे हे दर्शवत असतो. Cibil Score साधारण तीन अंकी क्रमांक असतो. जो तुमचा क्रेडिट अहवाल दर्शवत असतो. सिबील स्कोर 300 ते  900 पर्यंत प्रवास करत असतो. तुमचासिबिल स्कोर 900 च्या जवळपास असाल तर तो चांगला सिबिल स्कोर मानला जात असतो.  तुमचा सिबिल स्कोर 300 च्या जवळपास किंवा त्याखाली असेल तर तो तुमचा क्रेडिट अहवाल खराब किंवा वाईट आहे असा समजला जातो. कोणत्याही प्रकारचे कर्ज ( Loan) मिळवण्यासाठी सिबिल स्कोर हा साधारण 750 ते 900 दरम्यान असणे आवश्यक आहे. सिबिल स्कोर 300 च्या जवळपास किंवा त्यापेक्षा खाली असेल तर तुम्हाला कर्ज मिळण्याची शक्यता खूप कमी असते. त्यामुळे तुमच्या सिबिल स्कोरची तपासणी वेळोवेळी करून त्यावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे.





● सिबिल स्कोर ( Cibil Score )  चे पूर्ण स्वरूप काय आहे ?

सिबिल म्हणजे काय असते तर "क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड" ( Credit Information Bureau (India) Limited ) ही एक कंपनी आहे. जे विविध कंपन्या, फर्म, बँका आणि व्यक्ती यांचे क्रेडिट रेकॉर्ड व्यवस्थापित करण्याचे काम ही कंपनी काम करत असते. ह्याच माहितीच्या आधारावरती विविध सहकारी, खाजगी, सरकारी बँका, फायनान्स कंपन्या, पतसंस्था या सदरच्या व्यक्तीला कर्ज प्रदान करत असतात. वरील याच सर्व संस्था संबंधित व्यक्तीची सिबिल स्कोरची माहिती मूल्यमापन आणि जपणूक करणाऱ्या संस्थेला दरवर्षी सादर करत असतात. याच आधारावर सीबील स्कोर जमा करणारी कंपनी सीबील स्कोर चे मूल्यमापन आणि गणना करत असते. भारतामध्ये सिबिल स्कोर हा 300 पासून 900 पर्यंत मूल्यमापन करून गणना केला जातो. अंदाजे साधारणपणे कर्ज आणि क्रेडिट कार्ड साठी 750 च्या वर सिबिल स्कोर असणे आवश्यक आहे. कर्ज मंजुरीची फाईल पुढे सरकावताना तुमच्या सिविल स्कोर chaचांगला असणे आवश्यक आहे. भारतात आवश्यक सिबिल स्कोर पूर्ण असेल तर तुम्हाला त्वरित कर्ज मंजुरी मिळू शकते. परंतु सिविल स्कोर जर कमी असेल तर तुम्हाला कर्ज मिळवण्यामध्ये मोठी अडचण निर्माण होऊ शकते. परंतु तुम्ही तुमचा सिबिल स्कोर वैयक्तिकरित्या किंवा इतर संस्थांची मदत घेऊन वाढवू शकत नाही. कारण सिबिल स्कोर जमा करणाऱ्या आणि सिबिल स्कोर देणाऱ्या संस्था यांचे मापदंड ठरलेले असतात आणि सीबील ट्रान्सयुनियन त्यापैकीच एक नामांकित संस्था आहे. 


●  Cibil Score - सिबील स्कोर मोफत ऑनलाईन तपासणी करा 

एसबीआय बँकेच्या (Sbi Bank) साइटवर तुम्हाला सिबिल कोर विनामूल्य पाहता येतो. त्याचप्रमाणे 20 विशफिन या वेबसाईटवर सुद्धा तुम्हाला तुमचा सिबिल स्कोर विनामूल्य तपासता येत आहे. विशफिन चे 7 दशलक्ष ग्राहक वापरकर्ते आहेत. विशफिन या वेबसाईटवर तुम्हाला तुमचा सिबील स्कोरची गणना करून कोणतेही शुल्क न भरता दर महिन्याला तपासता येत आहे. दर महिन्याला सिबिल स्कोर चेक करणे कर्ज घेणारासाठी खूप महत्त्वाचे आहे. कारण बँका तुम्हाला कोणत्या प्रकारचे कर्ज देण्यापूर्वी क्रेडिट स्कोर किती आहे, अर्थात तुमचा सिबिल स्कोर पाहतात. विशफिन ही कंपनी तुम्हाला तुमच्या क्रेडिट हेल्थ आणि क्रेडिट इतिहासाची माहिती देण्यास सक्षम आहे. त्याचप्रमाणे तुमची माहिती अद्यावत करण्यासाठी योग्य वेळी त्यांची टीम पावले उचलून तुमचा सिबिल स्कोर अपडेट ठेवत असते.




विशफिन  (Wishfin ) आणि एसबीआय ( SBI) ) या वेबसाईटवरून तुम्ही तुमचा सिबिल अहवाल डाऊनलोड करू शकत आहे. जर तुम्हाला तुमची क्रेडिट पत, कर्ज स्थिती, EMI स्थिती, कर्ज चौकशी, क्रेडिट कार्डचे तपशील आणि  फायनान्स कर्जाचे तपशील तपासण्याची परवानगी देतो आहे,  तेही अगदी शून्य खर्चामध्ये उपलब्ध करत आहेत. आवश्यकता असल्यास निश्चित कर्ज, क्रेडिट कार्ड आणि शिल्लक हस्तांतररासारखी आर्थिक उत्पादने

देखील सुचवते आहे. त्याचा तुमच्या सिबील स्कोरवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. 

        अशा प्रकारे तुम्ही विशफिन आणि एसबीआय या वेबसाईट मार्फत तुमचा सिबिल स्कोर अर्थात तुमची आर्थिक पत विनामूल्य तपासून पाहू शकत आहे. आणि त्याचा अहवाल डाऊनलोड करून तुमच्या मोबाईल मध्ये साठवण ( Save ) करू शकत आहे.  आमची माहिती तुम्हाला आवडल्या असल्यास नक्कीच शेअर करा लाईक करा.




Post a Comment

0 Comments

close