Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Cibil Score : सिबिल स्कोर तपासा विनामूल्य अन्यथा कर्ज मिळणार नाही


Cibil Score : Check cibil score is free otherwise you will not get loan



Cibil Score : सिबिल स्कोर तपासा विनामूल्य अन्यथा  कर्ज मिळणार नाही


पुणे : सिबिल स्कोर ( Cibil Score ) हा त्या व्यक्तीची आर्थिक पत किती आहे हे दर्शवत असतो. Cibil Score साधारण तीन अंकी क्रमांक असतो. जो तुमचा क्रेडिट अहवाल दर्शवत असतो.  सिबील स्कोर 300 ते  900 पर्यंत प्रवास करत असतो. तुमचासिबिल स्कोर 900 च्या जवळपास असाल तर तो चांगला सिबिल स्कोर मानला जात असतो.  तुमचा सिबिल स्कोर 300 च्या जवळपास किंवा त्याखाली असेल तर तो तुमचा क्रेडिट अहवाल खराब किंवा वाईट आहे असा समजला जातो.


सिबिल स्कोर ( Cibil Score ) मोफत पाहण्यासाठी येथे क्लिक करा


 कोणत्याही प्रकारचे कर्ज ( Loan) मिळवण्यासाठी सिबिल स्कोर हा साधारण 750 ते 900 दरम्यान असणे आवश्यक आहे. सिबिल स्कोर 300 च्या जवळपास किंवा त्यापेक्षा खाली असेल तर तुम्हाला कर्ज मिळण्याची शक्यता खूप कमी असते. त्यामुळे तुमच्या सिबिल स्कोरची तपासणी वेळोवेळी करून त्यावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे.


सिबिल स्कोर ( Cibil Score ) मोफत पाहण्यासाठी येथे क्लिक करा


Post a Comment

0 Comments

close