Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पैशाचे असे नियोजन करा - आयुष्यात कधीच पैसे कमी पडणार नाही

 नोकरी आणि व्यावसायातून आलेल्या पैशाचे असे नियोजन करा....


 Image Secure - pixabay.com

सुरुवातीला हे अवघड वाटेल पण हळूहळू पावले टाकली की सोप्प होईल आणि त्याची कालांतराने सवय होईल. पैशाचे असे नियोजन करा - आयुष्यात कधीच पैसे कमी पडणार नाही. 


१) ४० % रक्कम घर चालवण्यासाठी खर्च करा.

२) ३० % रक्कम  गुंतवणूक करा.

३) १० % रक्कम बचत करा... आणि

४) १० % आपत्कालीन निधी राखीव ठेवा...

५) चांगल्या कंपनीचे Share घेऊन ते दीर्घकालीन ठेवा.

६) चांगले परतावा देणारे Top - ५ म्युच्युअल फंड एकदा किंवा दरमहा SIP करून विकत घ्या.

७) बँकेत RD खाते उघडून दरमहा रक्कम टाकत जावे.

८) गरजे नुसार ठराविक रकमेचा आयुर्विमा विकत घ्या. 

९) दरवर्षी स्वतः ची आणि संपूर्ण कुटुंबातील सदस्य यांची मेडिकल पॉलिसि विकत घेऊन ठेवा.

१०) एखादा टर्म इन्शुरन्स विकत घ्या. 

११) कमी पैस्यात SBI बँकेचा टर्म इन्शुरन्स उत्तम पर्याय आहे. तो आवश्य घ्या.

१२) पती पत्नी अशी दोघांची बँक खाती जॉईंट करून घ्या. 

१३) बँक खात्यांना वारसदार यांची नोंद करून ठेवा.

१४) सर्व संपत्तीची कागदपत्रे जसे शेत जमीन ७/१२, ८ अ,  नकाशा, फेरफार, चतूरक्षिमा, खरेदी विक्री दस्त आणि           दाखले हे file करून घरात ठेवा.

१५)  डिजिटल दस्तऐवज आणि  सोशल मीडियाचे ID आणि पासवर्ड घरात लिहुन ठेवा.


 Image Secure - pixabay.com


१६) सतत मोटिव्हेशनल पुस्तके वाचा, व्हीडिओ पहा आणि ऑडिओ ऐका. 

१७) सतत उद्योग असणारे किंवा व्यवसायसाठी धडपडत करणाऱ्या मित्रांची संगत करा.

१८) हे लिहून ठेवा तुम्ही जेव्हा वय वर्षे  ४०+ पूर्ण कराल, तेंव्हा मी जे बोलत आहे हे नक्कीच आठवेल..….

१९ ) वेळीच नियोजन करा....आणि स्वतःला स्वतःच मोटिव्हेट करा....यासारखी जगात दुसरी कुठलीच ऊर्जा नाही...

२० ) जसे वय ३५+ होते तसे काय करायला हवे होते....वरील गुंतवणूक आणि इतर बाबी लक्षात येतात.... त्यामुळे  

      नंतर वेळ निघून जात असते..आणि उत्पन्न पण कोणाचं कमी होते किंवा वाढते......

२१) पण योग्य नियोजन केले तर वय वर्षे ४० + नंतर किंवा पैस्यासाठी मरेपर्यंत काम करायला लागत नाही.


 धन्यवाद !!!



Post a Comment

1 Comments

close