Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

यु ट्यूब च्या माध्यमातून करोडपती व्हा | Become a millionaire through youtube In Marathi

 

You tube (यु ट्यूब) च्या माध्यमातून करोडपती व्हा | Become a millionaire through youtube

YouTube के माध्यम से करोड़पति बनें

    Image Secure By - pixabay.com


पुणे - You tube (यु ट्यूब) द्वारे प्रतिमहिना रुपयांचा नाही तर डॉलरचा पाऊस पाडून तुम्ही प्रतिमहिना 5 ते 35 लाख कमवविण्याची सुवर्ण संधी आहे.

" होय हे खरे आहे,
पण विश्वास बसत नाही ना ! 
हो ना सुरुवातीला असेच होते.


आजचे युग हे स्पर्धेचे आणि इंटरनेटचे युग आहे. ही स्पर्धा पैसा, धन-संपत्ती व सुखसाधने मिळविण्यासाठीच चालली आहे. इंटरनेटमुळे माहिती तंत्रज्ञानाच्या युगात संगणक व इंटरनेट हे अत्यंत प्रभावी साधन ठरले आहे. सोशल मीडिया हा त्याचाच एक भाग आहे. कारण माणसे पैसे तर निर्माण करतात पण आभासी जगात ते कळूनही येत नाही. यालाच बदल असे म्हणतात, तेही काळानुरूप सामान्य माणसापासून ते सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पैसा कमावण्याचा नवीन मार्ग निर्माण झाला आहे.



तुम्हाला माहिती आहे का? 

Youtube च्या माध्यमातून कोट्यवधी रुपये कमवता येतात. मी आपल्याला अशाच काही लोकांची माहिती देत आहे. Youtube मधून त्यांनी कोट्यवधी रुपये कमवले आहेत. बिझनेस, कॉमेडी, कला, संगीत, न्यूज, फॅशन, योग्य, धार्मिक आणि फूडसारख्या क्षेत्रातून या मंडळींनी पैसा कमवला आहे.अगदी तेही डॉलर मध्येच.

तुम्ही देखील या मंडळींची माहिती घेऊन त्यांच्या टीप्स फॉलो केल्या तर अल्पावधीत कोट्यधीश होऊ शकता. फक्त ओरिजिनल कंटेंट बनवा आणि तुमचा व्हीडिओ, ऑडिओ हा तुम्ही तयार केलेला हवा. शिवाय copyright चा भंग होता कामा नये. ही काळजी घेतली तर तुम्ही भरपूर पैसे कमवू शकता. यामध्ये तीळमात्र शंखा नाही. तर चला त्या तीन you tube स्टारची माहिती घेऊया.




1) श्रुती आनंद...


 या 30 वर्षीय श्रुती आनंदला Youtube वर 'मेकअप क्वीन' नावाने ओळखले जाते. हे नाव मेकअप जगतात आणि मेकअप साहित्य विश्वात खूपच प्रसिद्ध आहे. Youtube चॅनेलवर श्रुती आनंदचे 6 कोटी व्ह्यूअर्स आहे.मेकअप टिप्सचे 3 लाखांहून अधिक सब्सक्रायबर्स आहेत.Youtube च्या माध्यमातून महिन्याला कमीत कमी ती 10 ते 35 लाख रुपये कमवत आहे.श्रृतीला पैसे  कमवण्याची कल्पना अशी सुचली. श्रृतीला तिच्या ऑफिसातून घरी पोहोचायला 1 तास 30 मिनिटे लागायचे. प्रवासादरम्यान ती Youtube वर नेहमी 'How to' चे व्हिडिओ सर्च करून पाहात असे. मग श्रृतीने असे करता करता ब्यूटी व मेकअपशी संबंधीत व्हिडिओ बनवून Youtube वर अपलोड करायला सुरुवात केली. 2011ला तिने पहिला प्रोफेशनल व्हिडिओ शूट करून तो Youtube वर अपलोड केला. हळू हळू ती प्रत्येक आठवड्याला एक व्हिडिओ अपलोड करू लागली. परिणामी तिचे व्हिडिओ लोकप्रिय झाले. पतीच्या मदतीने श्रृतीने Youtube वर चॅनल तयार केले. तिने या मार्फत पाच लोकांना रोजगार उपलब्द करून दिला आहे. याच पाच लोकांची टीम आज हे चॅनल हँडल करते. या मार्फत श्रृती सोमवार व शुक्रवारी एक नवा व्हिडिओ Youtube वर अपलोड करत असते.

2 ) तन्मय भट्ट -

मुंबईचा कॉमेडियन तन्मयचा
कोट्यधीश होण्याचा प्रवास.......
हा सुरुवातीला श्री. वीरदास यांच्या कॉमेडी टीममध्ये स्टॅंड-अप कॉमेडियन म्हणून काम करत होता.त्याला सनी लियोनीच्या 'रागिनी एमएमएस-2'मध्ये एक  छोटाशी भूमिका केली होती. 2014 मध्ये गुरसिमरन खांबासोबत त्याने Youtube वर AIB (https://www.youtube.com/user/allindiabakchod) ची सुरुवात केली. रोहन जोशी व आशीष साख्या या दोघांचीही त्याला साध लाभली. तन्मय AIB वर आलियासह स्पूफ, कल्किसोबत मेकिंग हेडलाइन असलेले व्हिडिओ जबरदस्त हिट झाले.Youtube वर अल्पवधीत तन्मय भट्टची कॉमेडी ट्रेन वेगात धावली.तन्मयचा AIB शोचे Youtube वर 14 कोटी पेक्षा अधिक जास्त व्ह्यूज आहेत. दुसरीकडे, Youtube वर त्याचे 15 लाखांहून जास्त सब्सक्रायबर्स आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तन्मयने Youtube वरुन आतापर्यंत 14 कोटी रुपयांची कमाई केली आहे.2015 मध्ये 'फोर्ब्स'ने सर्वात श्रीमंत सेलेब्रिटीजच्या यादीमध्ये तन्मयला स्थान दिले होते.

3 ) कनन गिल -

तुम्ही Youtube वर कनन गिल (https://www.youtube.com/user/knngill) नाव टाइप कराल तर तुमच्यासमोर त्याचे अनेक प्रकारचे व्हिडिओ उघडतील. त्यामध्ये कॉमेडीपासून फिल्म रिव्ह्यूचा समावेश आहे. कनन हा मात्र इं‍जिनिअर असून त्याला कॉमेडीचा छंद आहे. 2014 मध्ये त्याला कॉमेडी सेंट्ल चॅनलवरील कॉमेडी शो 'द लिव्हिंग रूम' मध्ये काम करण्‍याची संधी मिळाली होती. यानंतर त्याने Youtube वर फिल्म रिव्ह्यूचे काम सुरु केले. अवघ्या 26 वर्षाच्या वयात कननचे Youtube वर जवळपास तीन कोटी व्यूअर्स आहेत. प्रत्येक महिन्याला तो 4 ते 20 लाख रुपये कमवते.

    Image Secure By - pixabay.com


 Youtube मधून कोट्यवधी रुपये कमवायची अशी सुरुवात करा

- तुमचे गूगल अकाउंट अर्थात Gmail असेलच.
- Gmail अकाउंट असलेल्या यूजर्सला स्वतंत्र Youtube अकाउंट बनवण्याची आवश्यकता नसते.
- तुम्ही Gmail अकाउंटवरूनच Youtube एक्सेस करू शकतात.
- व्हिडिओ अपलोड करण्‍यासाठी Youtube चॅनल क्रिएट करावे लागते.
- चॅनल अर्थात Youtube वरचे तुमचे अकाउंट असते. यात व्हिडिओ अपलोड, व्हयूज आदी माहिती असते.
- Youtube वरील माय चॅनल फीचरवरून तुम्ही स्वत:चे चॅनल क्रिएट करू शकतात.
- यात व्हिडिओ, स्लाइड शोच्या रुपात व्हिडिओ अपलोड करू शकतात.
- इतकेच नव्हे तर तुम्ही Youtube चॅनल सजवू शकतात. सेटिंग्जमध्ये या संदर्भात अनेक ऑप्शन असतात.



* Youtube चॅनल बनवल्यानंतर पैसा कसा मिळतो, हे जाणून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे.
- यासाठी तुम्हाला गूगल अडसेन्स  अकाउंट बनवावे लागते.
- अॅडसेंस गूगल हे जाहिरात डाटा व ऑफिशियल टूल आहे.
- येथे तुमच्या Youtube चॅनलला किती लोकांनी भेट दिली. तसेच जाहिरातीवर किती क्लिक मिळाल्या याबाबत माहिती मिळते.
- प्रत्येक जाहिरातीच्या क्लिकवर किती रुपये मिळाले, याची देखील माहिती मिळते.
- अॅडसेंस अकाउंट क्रिएट करण्यासोबत तुम्हाला Youtube च्या मोनेटाइजेशन फीचरला इनेबल करावे लागते.
- हे फीचर Youtubeच्या चॅनल सेटिंग्जमध्ये असते.
- हे फीचर सक्रिय केल्यानंतर तुम्ही अपलोड केलेल्या व्हिडिओजवर जाहिराती दिसू लागतात. यूजर्स या जाहिरातींवर क्लिक करतात. त्याचा पैसा तुम्हाला अॅडसेंसच्या माध्यमातून मिळतो.
- दरम्यान, मोनेटाइज फीचर इनेबल केल्यानंतर Youtube तुमच्या चॅनलची संपूर्ण चौकशी करू शकते. - सर्व माहिती पडताळून पाहिल्यानंतर तुमच्या व्हिडिओजवर जाहिराती दिसायला लागतात.



10 डॉलर जमा होताच तुम्हाला पैसे मिळणे सुरु होतात -

तुमच्या यूट्यूब चॅनलवर जाहिराती येण्यास सुरुवात होते. व्हिडिओ दिसू लागतात. तेव्हापासून तुम्हाला मोबदला मिळू लागतो. तुम्ही 10 डॉलर जमा झाल्यानंतर मोबदला मिळण्याचा पर्याय निवडू शकतात. जास्तीत जास्त मोबदला मिळवण्यासाठी तुम्हाला नेहमी चॅनल अपटेट करावे लागते. नवे युजर्स यावे यासाठी Youtube चॅनलवर नेहमी व्हिडिओ अपलोड करावे लागतात. चॅनलची लोकप्रियता कशी वाढवता येईल. याचे नियोजन करावे लागते. प्रत्येक व्हिडिओमध्ये यूनिकनेस असायला हवा. यूजर्सला जास्त वेळ कसे इंगेज ठेवता येईल, यासाठी प्रयत्न करावे लागतात. यूजर्सनी तुमचा व्हिडिओ जितका जास्त पाहिला तितकी तुमची कमाई जास्त होईल.

Information source - THTS TEEM

Post a Comment

1 Comments

  1. Casino.com® - BBS JOY
    The Home 마이크로바카라조작 of Online Gaming! Home to more than 승인 전화 없는 꽁 머니 사이트 6,000 of the most innovative slots, live 승인전화없는 토토 dealer games, and video mgm 공식 사이트 poker 바카라 검증 사이트 machines, the leading casino brand in

    ReplyDelete

close