Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

जीमेल अकाउंट कसे तयार करतात / How to create Gmail Account

   जीमेल अकाउंट कसे तयार करतात / How to create Gmail Account 


                  Immage By - gadgetsnow.com

 

                                            नमस्कार मित्रांनो आज आपण या पोस्टमध्ये पाहणार आहोत जीमेल अकाउंट कसे तयार करायचे असते. जीमेल अकाउंट तयार करण्याअगोदर आपल्याला जीमेल अकाउंट म्हणजे काय हे पाहणे आवश्यक आहे. जीमेल ची सेवा ही गुगल द्वारे सर्वांना मोफत दिली जात आहे. ह्याच ईमेलच्या अकाउंट मधून तुम्ही कोणालाही निशुल्क मेल पाठवू शकत आहे. आणि कोणाकडूनही तुम्ही नि शुल्क मेल प्राप्त करू शकत आहेत. जीमेल तर उपयोग तुम्ही वैयक्तिक वापरासाठी व्यावसायिक वापरासाठी आणि ऑफिसच्या वापरासाठी त्याच प्रमाणे शैक्षणिक आणि सामाजिक वापरासाठी सुद्धा करू शकता आहे. जेव्हापासून गूगल द्वारा अँड्रॉइड स्मार्टफोन वापरात आले तेव्हापासून प्रत्येक स्मार्टफोनला जीमेल अकाऊंट असणे किंवा लोगिन असणे आवश्यक झाले आहे.


हे पण वाचा - यशस्वी व्हिडिओ चॅनेल बनवण्याच्या पन्नास संकल्पना | Top 50 Youtube Channel Subject  


जेव्हा आपण नवीन अँड्रॉइड स्मार्टफोन खरेदी करतो आणि तो स्मार्टफोन चालू करतो. त्यामध्ये आपणाला जीमेल अकाउंट लॉगिन करून अथवा जीमेल अकाउंट वर युजरनेम आणि पासवर्ड ने आवश्यक असते. त्याचबरोबर स्कूल कॉलेज इन्स्टिट्यूट रेल्वे फॉर्म भरते वेळी आपल्याला जी मेल आयडी देणे आवश्यक असते. आता आपण पाहणार आहोत कॅम्पुटर मधून आणि मोबाईल मधून जीमेल अकाउंट कसे तयार केले जाते?



● प्रथम मी तुमच्या कम्प्युटर किंवा लॅपटॉप मध्ये मोबाईल मध्ये Gamil. com (जीमेल डॉट) कॉम करा.

● तुमच्यासमोर एक जीमेल पेज उघडले जाईल, त्यामध्ये Creat e Account  (क्रीएट अकाऊंट) यावर क्लिक करा.

● जसे तुम्ही त्यावर क्लिक करा तर तुम्हाला Create your Google account (क्रिएट युवर गुगल अकाउंट) हा फॉर्म दिसेल.

● यामध्ये त्या मध्ये सर्वप्रथम मी Frist Name (स्वतः पहिले नाव)  लिहा.

● शेवटी तुमचं Last Name ( शेवटचे नाव) लिहा.

● ज्या नावाने तुम्हाला यूजर आयडी बनवायचा आहे तेच नाव Username (युजरनेम) मध्ये लिहिणे आवश्यक आहे. उदाहरण - mobiletech@gmail.com 



● Password पासवर्डमध्ये जो तुम्हाला पासवर्ड ठेवायचा आहे तो तुम्ही लिहून इंटर करावा.


● Confirm  कनफर्म मध्ये वर लिहिला पासवर्ड परत लिहून इंटर करावा.

● यापुढे आता Next वर क्लिक करा.

● त्यानंतर तुमच्यापुढे Wellcome Google (वेलकम गुगल) असे पेज उघडले जाईल त्यामध्ये पुढील आवश्‍यक ती माहिती भरणे.

- Phone Number मध्ये जो तुमचा सतत चालू असलेला फोन आहे त्याचा नंबर टाकावा. 

- तर तुमचा जुना ईमेल आयडी असेल तर तो Recovery email Address (रिकवरी ईमेल एड्रेस) मध्ये टाकून द्या.

- Your Date Of Birth ( युवर डेट ऑफ बर्थमध्ये तुमची DOB ) इंटर करा.

- त्यानंतर तुम्ही स्त्री आहात की पुरुष यासाठी Gender (जेंडर) सिलेक्ट करून Mail (मेल) अथवा Femel (फीमेल) इंटर करा. 


हे पण वाचा - ऑनलाइन पैसे कमावण्याचे १० मार्ग | How To Earn 10 Ways Online Money 10 In Marathi


● त्यानंतर तुम्ही Next (नेक्स्ट) हे बटन क्लिक करा.

●  त्यानंतर गूगल तुमच्या मोबाईल नंबरवर Verification (वेरिफिकेशन) साठी 6 Digit (डिजिट) चा Code (कोड) पाठवेल त्यासाठी तुम्हाला सेंड ह्या बटनावर क्लिक करावे लागेल आणि त्यावर क्लिक करा.

● आता तुमच्या मोबाईल मध्ये 6 अंकी कोड आलेला असेल तो 6 अंकी कोड कॅम्पुटर, लॅपटॉप किंवा मोबाईल मध्ये इंटर करा. 

● त्यानंतर Yes, I am in (एस आय एम इन) बटनावर क्लिक करा.



● त्यानंतर तुम्ही Privacy and term (प्रायव्हसी अँड टर्म ) मधील I Agree (आय ॲग्री) ह्या बटणावर क्लिक करा.

● आता तुमचं Gmail Account (जी-मेल अकाऊंट) तयार झालेले आहे.


हे पण वाचा - ऑनलाइन पैसे कमावण्याचे १० मार्ग | How To Earn 10 Ways Online Money 10 In Marathi


आता तुम्ही Google (गुगल) वर जाऊन केव्हाही तुमचे स्वतःचे Gmail Account (जीमेल अकाउंट) उघडून पाहू शकता आणि बंदही करू शकत आहे. त्यासाठी तुम्हाला User Name (युजरनेम) आणि Password (पासवर्ड) टाकून Log In (लॉग इन) किंवा Log Out (लॉग आउट) करावे लागेल.


ह्या १० टिप्सनुसार यशस्वी यूट्यूब चैनल तयार करून लाखो कमवा


Information source - THTS TEEM


Post a Comment

0 Comments

close