Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शेअर्स बाजार राष्ट्रीय सणाच्या सुट्या - २०२३ ला किती आहेत ? वाचा


शेअर्स बाजार राष्ट्रीय सणाच्या सुट्या - २०२३  


 

    




Stock Market Holiday Calender - 2023

 

भारतीय शेअर बाजार हा तुम्हाला दिवसाच्या ठराविक वेळे दरम्यानच शेअरची खरेदी विक्री करण्याची परवानगी देत असते. राष्ट्रीय स्टॉक एक्सचेंज म्हणजेच एन एस ई आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजे बी एस ई या दोन्ही संस्थेच्या मार्फत देशातील अधिकांश गुंतवणूकदार गुंतवणूक करत असतात. देशातील प्रमुख आदान प्रदान या दोन्ही संस्थेमार्फत हॉट असते. एन एस ई आणि बीएसई दोन्ही एकाच वेळी कार्यरत असतात. NSE आणि BSE या दोन्ही संस्थेकडे अनेक ब्रोकर रजिस्टर आहेत. या रजिस्टर ब्रोकर मार्फतच सर्व नागरिक आणि संस्था आदान प्रदान करत असतात. आज आपण पाहणार आहोत, की शेअर बाजाराला वर्षभरामध्ये राष्ट्रीय सणाच्या किती सुट्ट्या असतात. त्या कोणत्या सणाला असतात, त्या सणाचे नाव, तारीख आणि वार पाहणार आहोत. तर आपण खालील प्रमाणे शेअर बाजार राष्ट्रीय सण - २०२२ सुट्ट्या आहोत.


सीबील स्कोअर तपासा  ते पण मोफत त्यासाठी येथे क्लिक करा



शेअर्स बाजार राष्ट्रीय सणाच्या सुट्या - २०२३

  

Stock Market Holiday Calender - 2023


Sr . No 

Holiday

Date 

Day 

Republic day 

26 Jan 2023

Tuesday

Mahashivratri 

18 feb 2023

Saturday

Holi 

07 March 2023 

Wednesday

Ram Navami

30 March 2023 

Thursday 

Mahavir Jayanti

4 April 2023

Tuesday

Good Friday

7 April 2022

Friday

Dr.Babasaheb Ambedkar jayanti 

14 April 2022 

Friday

Id - Ul - Fitr ( Ramzan Id ) 

21 April 2023 

Friday

10 

Maharashtra Day

1 May 2023

Monday

11 

Bakari Id

28 Jun. 2023 

Wednesday

12 

Muharram

29 Jul 2023

Saturday

13 

Independence Day

15 Aug 2023

Tuesday

14

Ganesh Chaturthi 

19 Sept 2023

Tuesday

15

Mahatma Gandi 

2 Oct 2023

Monday

16

Dasara 

24 Oct 2023

Tuesday

17

Diwali - Lakmi Pujan

12 Nov 2023

Sunday

18

Diwali Balipratipada 

14 Nov 2023

Tuesday 

19

Guru Nanak jayanti 

27 Nov 2023

Monday

20

Christmas 

25 Dec 2023

Monday

  


मुहूर्ताचे ट्रेडिंग हे दिवाळी लक्ष्मी पूजन दिनांक 12 October 2023 रोजी केले जाईल. परंतु त्याची वेळ एक्स्चेंज द्वारे जाहीर केली जाईल. वरील प्रमाणे भारतीय शेअर बाजाराला राष्ट्रीय सणाच्या एकूण 20 राष्ट्रीय सुट्ट्या आहेत.


शेअर्स बाजार राष्ट्रीय सणाच्या सुट्या - २०२२




एफिलिएट मार्केटिंग करून हजारो नाही तर लाखों रुपये कमवा ते पण घरी बसून कसे ते वाचा


Post a Comment

0 Comments

close