Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

ब्लॉग लिहित आहे तर हे काम करा त्यामुळे तुमचे उत्पन्न दुप्पट होईल

 


ब्लॉग लिहित आहे तर हे काम करा त्यामुळे तुमचे उत्पन्न दुप्पट होईल



अनेकांना लिहिण्यासारख्या अनेक प्रकारच्या ब्लॉग असतात. मग पोस्ट लिहून किती जागा सोडावी? कंटेंटचे हेडिंग बोल्ड की नसावे? साधारण टेक्स आकार किती? हेडिंगचा कलर कोणता? हेडिंग खाली किती जागा सोडावी? पोस्टचा थम्बनील फोटो किती आकाराचा वापरायचा? त्या फोटोवरती थंबनिल लिहावे की नाही? फोटोच्या वर आणि फोटो खाली किती जागा सोडावी? आपल्या ब्लॉगमध्ये एकूण किती फोटो वापरावे किंवा काहीही असू नये? तसेच पोस्टच्या खाली शेवटी किती जागा सोडावी? अनेक शब्दांमध्ये या संभ्रम असतात आणि सर्व परिणाम आपल्या ब्लॉगवर जाहिरातींवर होते. या गोष्टी किती आवश्यक आहेत आणि या सर्वाचा परिणाम आपल्या रेवेन्यू वरती म्हणजेच इन्कमवर होत असतो. याची नवीन ब्लॉगरला माहिती,


पंतप्रधान मुद्रा कर्ज कसे आणि किती मिलेळ ? अधिक माहितीसाठी वाचा


ब्लॉग लिहिताना कोणती सावधान - 

१) पोस्ट लिहा अगोदर ३ इंटरच्या शब्दाचा.  

२) मग कंटेंट चे हेडिंग लिहा. ते मध्यभागी.

३) प्रथम हेडिंग लिहा.

४) हेडिंग लाल कलर मध्ये लिहा 

५) हेडिंग बोल्ड करा.

६) हेडिंगला रेड कलर द्या.

७) हेडिंग अक्षर आकार मिडीयम ठेवा.

८) हेडिंग खाली १ इंटर दाबा. 

९) मग फोटो टाका पण त्याला योग्य थंब लिहून टाका. त्या खाली एक इंटर दाबा.

१०) फोटोची लेखाची गरज असेल तर दोन, तीन फोटो लावा नाही तर एकच.त्याचा ऍडवर परिणाम होत असतो.

११) फोटोला क्रेडिट लहान अक्षरात लिहा.

१२) ज्या लेखातील संदर्भातील लिंक पोस्टमध्ये लाल कलर बोल्डकरा आणि उत्सुकता वाढेल असे घडेल.

१३) १२ मध्ये सांगितलेली लिंक नवीन विंडोमध्ये उघडा ऑप्शन घ्यायचा  नाही. कारण ते वाचून परत एकदा वाचता 

     येईल.

१४) पोस्ट लिहून टाका की सर्वात खाली परत ३ टाइप करा.

१५) ओडियन्ससाठी व्हाट्सआप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल चालू करा. आणि ते व्हिडियोत पण सांगा व डिस्क्रिप्शन 

       द्या. हक्काचा स्वतःचा नैसर्गिक वाचक वर्ग तयार होईल.

१६) fb, youtube, टेलिग्राम आणि व्हाट्सआप ग्रुपवर लिंक  शेअर अगोदर शर्ट लिंक करा आणि मग शेअर

       करा करा.

१७) १६ चा सूचना अमलात आणली नाही तर Youtube, fb रिच डाऊन होते. तसेच व्हाट्सआप गृप किंवा टेलिग्राम 

      चॅनेल बंद करू शकतो.

१८) पोस्ट टाकावी आणि प्रकाशित करावी. 

१९) Google Surch Console मध्ये लिंक ती कॉपी केल्यानंतर पेस्ट करा.

२०) नंतर इंटर दाबून लाइव्ह URL तपासा.

२१) सर्व इंडेक्स ग्रीन असेल तर आयडेक्स करावे.



तुमचा सीबील स्कोअर मोफत तपासा अन्यथा कर्ज मिळणार नाही त्यासाठी येथे क्लिक करा


सर्व सूचना अमलात आणल्या तर आपल्या ब्लॉगवर चांगले भेट द्याल आणि आपल्याला ब्लॉग आवडेल. तुमचा रिव्ह्यून्यू वाढेल.





Post a Comment

0 Comments

close