Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

गुगल सर्व्हिस क्रॅश,युट्युबला झाला तब्बल इतक्या कोटींचा तोटा : वाचा सविस्तर

 गुगल सर्व्हिसेस क्रॅश: यूट्यूबवर 20 हजार तासांचे  व्हिडिओ अपलोड झाले नाही, 

9.41 करोड नुकसान झाले 


Image Secure By - google

आज 5 वाजता गुगल सर्विसेस डाऊन झाल्या 


Google services crash: 20,000 hours of video not

uploaded to YouTube, 9.41 crore lost

 

गूगल सर्व्हिस बंद झाल्यामुळे google चे किती करोड नुकसान झाले आहे. हे आज आपण पाहणार आहोत.


आज सायंकाळी 5 वा. पासून जीमेल युट्युब 40  मिनिट बंद होते. त्यामुळे अनेक उद्योग संस्था आणि वैयक्तिक युजरला याचा

जोरदार फटका बसला. 



त्यामुळे युट्यूबवर 20 हजार तासाचे व्हिडिओ अपलोड झालेले नाहीत. त्यामुळे गुगलचा 9.41 करोड नुकसान झालेले आहे.


40 मिनिट गूगल सर्व्हिस बंद होण्याचा अर्थ आणि आर्थिक बाबी समजून घेऊ या.


Youtube - 20 हजार तासाचे व्हीडिओ youtube वर अपलोड होऊ शकले नाही. कारण 1 मिनिटांत 500 तास असणारे

व्हीडिओ अपलोड होत असतात. 


Gmail - G mail सेवा पण खूप महत्त्वाची सेवा देत आहेत. Gmail 50 लाख करोड ई मेल पाठवू शकले नाही. कारण

Gamil वर प्रत्येक मिनिटाला 11 हजार करोड मेल युजर पाठवत असतात.


एकूण 19 सर्व्हिस बंद राहिल्या होत्या -

जीमेल,

 युट्युब,

 कॅलेंडर,

 ड्राईव्ह,

 डॉक्स,

शीट्स,

स्लाइड्स,

साइट्स,

ग्रुप्स,

हैंग आऊट,

चॅट,

मीट,

वॉल्ट,

करंट्स,

फॉर्म,

क्लाउड सर्च,

कीप,

टास्क,

व्हाईस,

गुगल सर्च इंजिन आणि मॅप.

Immage Secure By - google


एकूण नुकसान - 9.41 करोड चे youtube चे झाले आहे. कारण एका मिनिटात youtube $32 हजार कमवत आहे.

म्हणजे बरोबर भारतीय चलनात 23.53 लाख रुपये Youtube कमवत आहेत.


Google अनेक प्लॅटफॉर्मवर मल्टिपल सेवा देत आहे. आपण फक्त youtube ची कमाई मध्ये किती नुकसान झाले आहे.

हे पाहिले आहे. इतर प्लॅटफॉर्मवर किती नुकसान झाले याचे आकडे वेगळे असतील. यासंदर्भात दैनिक भास्करवर सविस्तर

माहिती दिली गेली आहे. 


Post a Comment

0 Comments

close